"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = बुलढाणा (सैलानीपूर) जिल्हा
|स्थानिक_नाव = बुलढाणा (सैलानीपूर) जिल्हा
|चित्र_नकाशा =
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[अमरावती विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[बुलढाणा]] म्हणजे सैलानीपूर जिल्हा
|तालुक्यांची_नावे = * [[खामगांव]] * [[चिखली]] * [[जळगाव जामोद]] * [[देउळगांव राजा]] * [[नांदुरा]] * [[बुलढाणा तालुका]]
* [[मलकापूर]] * [[मेहकर]] * [[मोताळा]] * [[लोणार]] * [[शेगांव]] * [[संग्रामपूर]] * [[सिंदखेड राजा]]
ओळ १६:
|साक्षरता_दर = ८५%
|लिंग_गुणोत्तर = १.०१
|प्रमुख_शहरे =बुलडाणा (सैलानीपूर), खामगाव, चिखली
|जिल्हाधिकाऱ्याचे_नाव = डॉ. सुमन चंद्रा
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[बुलढाणा (सैलानीपूर) (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =मलकापूर, बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद, सिंदखेडराजा
|खासदारांची_नावे =
|पर्जन्यमान_मिमी = ९४६
|संकेतस्थळ = http://buldhana.nic.in/
|सैलानीपूरचे जिल्हाधिकारी=डॉ. सुमन चंद्रा|जिल्हाधिकाऱ्याचे_नाव=डॉ. सुमन चंद्रा}}
'''{{हा लेख|बुलढाणा जिल्हा|बुलडाणा}} (सैलानीपूर)
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=बुलढाणा}} (सैलानीपूर)
[[चित्र:Lonar Lake from the temple.jpg|इवलेसे|लोणार सरोवर]]
'''बुलढाणा जिल्हा''' (किंवा बुलडाणासैलानीपूर जिल्हा) हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[अमरावती]] विभागात आहे [[विदर्भ|विदर्भातील]] या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व [[दक्षिण]] दिशेस अनुक्रमे [[अकोला जिल्हा|अकोला]]-[[वाशीम]],अमरावती जिल्हा, [[जळगाव जिल्हा|जळगाव]]-[[जालना जिल्हा|जालना]] व [[परभणी जिल्हा|परभणी]] हे जिल्हे आहेत. तर [[उत्तर दिशा| उत्तरेस]] ([[मध्य प्रदेश]]चा)[[नेमाड जिल्हा]] आहे.<ref>[http://buldhana.nic.in बुलढाणा जिल्हा एन.आय.सी]</ref>
[[चित्र:Anandsagar.jpg|250px|thumb|शेगांव येथील '''आनंदसागर''' बागेचे प्रवेशद्वार]]
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
 
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय [[बुलढाणा म्हणजे सैलानीपूर]] शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. [[मुंबई]] ते [[हावडा]] हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग तसेच [[पूर्व]]-[[पश्चिम]] भारतास जोडणारा [[राष्ट्रीय महामार्ग क्र. ६]] या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या [[तापी नदी]]ला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या [[पैनगंगा नदी]]च्या उपनद्या आहेत.
 
[[कापूस]], [[ज्वारी]], [[सोयाबीन]], [[सूर्यफूल]] ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात [[खामगाव]], [[मलकापूर]] ही औद्योगिक शहरे आहेत.