"मच्छिंद्रनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मंदिरे: Added on more location of Machhinadranath Temple known to me residing in my native place
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
I have changed the name of Machhindranath ji
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
| तळटिपा =
}}
श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथमच्छिंद्रनाथ जी होय . श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि " श्री मत्स्येंद्रमच्छिंद्र " हे नाम धारण केले . श्री मत्स्येंद्रनाथमच्छिंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत . कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या ''कौलज्ञाननिर्णय'' नावाच्या [[संस्कृत भाषा|संस्कृत]] ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते.{{संदर्भ हवा}} मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या [[नाथ संप्रदाय]]ाचे ते संस्थापक मानले जातात.{{संदर्भ हवा}}
 
== मंदिरे ==