"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दिलेले बाह्य दुवे चालत नाहीत.
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ११:
संत [[गोरा कुंभार]] यांच्याकडे, तेरढोकी येथे [[निवृत्तिनाथ|निवृत्तीनाथ]], [[ज्ञानेश्वर]] महाराज, [[सोपानदेव]], [[मुक्ताबाई]], संत नामदेव, [[चोखामेळा]], [[विसोबा खेचर]] आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
 
पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍याम्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
 
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
ओळ २४:
* नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला.
* कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.
* एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवूनठेऊन, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे.
 
== नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य ==
ओळ ४७:
*संत [[तुकाविप्र]] यांनी संत नामदेव यांच्यावर अनेक अभंग रचले आहेत त्यातील काही येथे दिले आहेत
*
*नामदेव संत प्रसिध्दप्रसिद्ध प्रेमळ | विठ्ठल निर्मळ अवतार गोणाईच्या पोटी भक्तिसाठी देव | जाले संतराव जनतारू
 
[[तुकाविप्र|तुकाविप्र म्हणे]] ऐसाची विठ्ठल | जन्म घेत आहे युगायुगी
"https://mr.wikipedia.org/wiki/नामदेव" पासून हुडकले