"भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन भर घातली
छो नवीन भर घातली
ओळ १:
{{विकिकरण}}
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना सन 1861 मध्ये झाली .या विभागाचे पहिले महानिदेशक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नेमणूक झाली. यांच्या कारकिर्दीत प्रामुख्याने बौद्ध स्थळे शोधण्यात आली
 
सर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत भारतामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला .