"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो शुद्धलेखन, replaced: अ‍ॅन्ड → अँड using AWB
ओळ २२:
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
 
| पती_नाव =
ओळ ३२:
}}
'''दुर्गा भागवत''' (जन्म : इंदूर, १० फेब्रुवारी १९१०; - मुंबई, ७ मे २००२) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.
९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना [[फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[इंग्रजी]], [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]] या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे.
 
१९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lekh-news/international-womens-day-2017-durga-bhagwat-durgabai-bhagwat-1423697/|title=कॅलिडोस्कोप ( ४. ३. २०१७)|last=रानडे प्रतिभा|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
==शिक्षण==
दुर्गा भागवत यांचे मूळ गाव [[पंढरपूर]] होय. पण त्यांच्या आजोबांनी दुर्गाबाईंच्या आईला दिलेल्या वाईट वागणुकीची चीड येऊन त्यांनी पंढरपूर कायमचे सोडले. शालेय शिक्षण [[मुंबई]], नगर, [[नाशिक]], [[धारवाड]], [[पुणे]] येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. ([[संस्कृत]] व [[इंग्रजी]]) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करून दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी 'इंडियन कल्चरल हिस्टरी' शाखेत 'अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रूडन्स' या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी. च्या प्रबंधासाठी 'सिंथिसिस ऑफ हिंदू ॲन्ड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया' या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. श्री.व्यं. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रेरणास्थाने होती.
 
==कौटुंबिक माहिती==
ओळ ५२:
 
==प्रकाशित साहित्य==
दुर्गा भागवत यांचे पुढील साहित्य प्रकाशित झाले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=hSR1AAAAIAAJ&q=Durga+Bhagwat&dq=Durga+Bhagwat&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjo1rG2yIrcAhVHK48KHUxqAmIQ6AEIKzAA|title=Kadamba|last=Bhagwat|first=Durga|date=1993|publisher=Athenā Prakāśana|language=mr}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=gZgKAAAAYAAJ&q=Durga+Bhagwat&dq=Durga+Bhagwat&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjo1rG2yIrcAhVHK48KHUxqAmIQ6AEIMjAB|title=Siddhārtha jātaka|last=Bhagwat|first=Durga|date=1975|publisher=Varadā Buksa|language=mr}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mbFHAAAAMAAJ&q=Durga+Bhagwat&dq=Durga+Bhagwat&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjo1rG2yIrcAhVHK48KHUxqAmIQ6AEIOTAC|title=Paisa|last=Bhagwat|first=Durga|date=1970|publisher=Mauja Prakāśana Gr̥ha|language=mr}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=h881AAAAMAAJ&q=Durga+Bhagwat&dq=Durga+Bhagwat&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjo1rG2yIrcAhVHK48KHUxqAmIQ6AEIRDAE|title=Āṭhavale tase|last=Bhagwat|first=Durga|date=1991|publisher=Nānā Jośī|language=mr}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=hdIZAAAAMAAJ&q=Durga+Bhagwat&dq=Durga+Bhagwat&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjo1rG2yIrcAhVHK48KHUxqAmIQ6AEIVzAH|title=Vyāsaparva|last=Bhagwat|first=Durga|date=1962|publisher=Mauja Prakāśana Gr̥ha|language=mr}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Zqj9EkVCTj8C&q=Durga+Bhagwat&dq=Durga+Bhagwat&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiIxNv1y4rcAhUMPo8KHXdsAPs4ChDoAQgqMAA|title=Lokasāhityācī rūparekhā|last=Bhagwat|first=Durga|date=1977|publisher=Varadā Buksa|language=mr}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=j8MvAAAAMAAJ&q=%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4&dq=%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi22YuDoI_cAhVLYo8KHbAVBCE4ChDoAQhCMAQ|title=Āsvāda āṇi ākshepa|last=Bhagwat|first=Durga|last2=Vaiśampāyana|first2=Mīnā|date=1991|publisher=Dimpala Pablikeśana|language=mr}}</ref>
 
{| class="wikitable sortable"
ओळ १०२:
| [[दख्खनच्या लोककथा (चार भागांत)]] || बालसाहित्य || मराठी || ||
|-
|द रिडिल्स ऑफ इंडियन लाइफ, लोअर अ‍ॅन्डअँड लिटरेचर || वैचारिक || इंग्रजी||
|-
|दिव्यावदान || ललित ||मराठी || ||
ओळ १२८:
| [[बुंदेलखंडच्या लोककथा]] ||बालसाहित्य || मराठी || ||
|-
| [[भारतीय धातुविद्या ]] || माहितीपर || मराठी || ||
|-
| [[भावमुद्रा]] || ललित कादंबरी || मराठी || || १९६०
ओळ १८१:
! width="10%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी ]] || प्रतिमा रानडे || मराठी || राजहंस प्रकाशन || १९९८
|-
| दुर्गाबाई रूपशोध || अंजली कीर्तने || मराठी || ? || २०१२?
ओळ १८९:
| बहुरूपिणी दुर्गा भागवत || अंजली कीर्तने || मराठी || मनोविकास प्रकाशन || २०१८
|-
| [[http://epaper.loksatta.com/24136/indian-express/04-02-2012?show=old#p=page:n=23:z=2 मुक्ता]] || [[मीना वैशंपायन]] || मराठी || लेख-लोकसत्ता || २०१२ ||
|}
 
ओळ २१७:
*https://www.loksatta.com/lokrang-news/article-about-durgabai-1147075/
*http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5391857977639909977&title=Durga%20Bhagwat,%20Shrikant%20Narayan%20Agashe&SectionId=1002&SectionName=Be%20Positive
 
 
{{DEFAULTSORT:भागवत, दुर्गाबाई}}