"हरमायनी ग्रेंजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1719239 by Koolkrazy on 2019-12-06T01:09:27Z
छो शुद्धलेखन, replaced: अ‍ॅन्ड → अँड (8) using AWB
ओळ ६:
| प्रजाती = [[मगल]]
| विभाग = [[ग्रिफिंडोर]]
| पहिला प्रवेश = [[हॅरी पॉटर अ‍ॅन्डअँड द फिलॉसॉफर्स स्टोन]]
}}
 
ओळ १२:
 
== अल्प चरित्र ==
हरमायनी ग्रेंजर तिच्या आई-वडलांची एकुलती मुलगी होती. हरमायनी [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्डअँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मध्ये ग्रिफिंडोर विभागातील एक मगल विद्यार्थिनी आहे. ती [[हॅरी पॉटर]] आणि [[रॉन विजली]] यांची सर्वात चांगली मैत्रीण आहे. <ref name="accio-quote.org">[http://www.accio-quote.org/articles/2004/0304-wbd.htm ४ मार्च २००४ - जे.के. रोलिंग यांचे जागतिक पुस्तक दिनानिमित्त झालेले संभाषण.]</ref> व ती अभ्यासू आणि हुशारही होती.
 
हर्मायोनीचे पालक दंतवैद्य होते व हरमायनीच्या विचित्र वागण्याचा त्यांना नेहमी विचार पडत असे. तरीपण त्यांना तिचा खूप अभिमान होता<ref name="accio-quote.org"/>. जेव्हा हरमायनी अकरा वर्षांची झाली, तेव्हा तिला कळते की ती एक जादुगारीण आहे, व तिला ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्डअँड विझार्ड्री]]'' या जादुगिरी शिकविणाऱ्या शाळेकडून, जादू शिकण्यासाठी निमंत्रणपत्रिका येते. हर्मायनीनी ते निमंत्रण उत्सुकतेखातर स्वीकारते, व शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच ती जादू शिकण्यास सुरुवात करते. तिला काही सुरुवातीचे मंत्र म्हणण्यात यश सुद्धा येते.
 
हरमायनीचे [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्डअँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील शिक्षणाची अधिकृतरीत्या सुरुवात १ सप्टेंबर १९९१ रोजी होते. हरमायनी फार हुशार व अभ्यासू विद्यार्थिनी असते. तिची [[हॅरी पॉटर]] व [[रॉन विजली]] यांच्याशी ओळख शाळेत दाखल होण्यासाठी ''हॉगवॉर्ट्झ एक्सप्रेस'' मधून, ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्डअँड विझार्ड्री]]''कडे प्रवास करतांना होते. ती नेहमी तिच्या हुशारीचे प्रदर्शन करीत असे. त्यामुळे इतरांना तिचा नेहमी राग येत असे. ''लेव्हिटेशन चर्म'' हा जादूचा मंत्र म्हणण्यात रॉन एकदा चूक करतो म्हणून ती सर्वांसमोर त्याचा अपमान करते. म्हणून सुरुवातीला हॅरी आणि रॉन यांना ती फार उद्धट आणि अभिमानी वाटते. एकदा ते दोघे मिळून तिला एका ''ट्रोल'' नावाच्या राक्षसापासून वाचवतात. त्यांच्या या मदतीसाठी आभार प्रकट करण्यासाठी ती त्यांच्या शिक्षकांशी खोटे बोलून, या घटनेचा सर्व दोष स्वतःवर ओढून घेते व हॅरी आणि रॉनला शिक्षेतून वाचवते. तिच्या या सहकार्यामुळे हॅरी आणि रॉन तिचे चांगले मित्र बनतात.
 
शाळेच्या दुसऱ्या वर्षी हरमायनी ''बेसिलिस्क'' नावाच्या सापाची बळी होते. हा साप ''चेंबर ऑफ सीक्रेट्स'' नावाचीया गुप्त खोली उघडली गेल्यामुळे आख्ख्या हॉग्वार्ट्झला दहशतीत ठेवत असतो. बेसिलिस्क हरमायनीचे केवळ नजरेने पाषाणात रूपांतर करतो. पण नंतर तिची या जादुगिरीपासूसुन सुटका होते व ती पूर्णपणे बरी होते.
 
शाळेच्या तिसऱ्या वर्षी हरमायनीला ''टाईम टर्नर'' नावाचे यंत्र वापरण्याची परवानगी मिळते. त्या यंत्राच्या वापराने तिला इतर विद्यार्थ्यांपेक्षा शाळेतील जास्त वर्गात हजर राहून, जास्त अभ्यास करता येतो. नंतर ती व हॅरी त्याच यंत्राचा उपयोग करून सिरियस ब्लॅकला त्याच्या ''डिमेन्टोर्स किस'' नावाच्या शिक्षेतून व ''ब्कबीक'' नावाच्या ''हिप्पोग्रिफ'' प्रजातीच्या प्राण्याला त्याच्या मरणाच्या शिक्षेतून वाचवतात.
 
शाळेच्या चौथ्या वर्षी हरमायनी ''"एस. पी. ई. डब्ल्यू"'' नावाची संस्था काढते. या संस्थेच्या वतीने ती ''हाऊस एल्वस'' प्रजातीच्या प्राण्यांवर होणाऱ्या तिरस्करणीय वागणुकीचा निषेध करते व त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आंदोलन करते.
 
शाळेच्या पाचव्या वर्षी डंबलडोरला त्याची सेना स्थापन करण्याच्या कामात हरमायनीचा खूप मोठा हातभार लागतो. ती ''बॅटल ऑफ डिपार्टमेंट ऑफ मिस्ट्रीज'' या युद्धातसुद्धा चांगलेच कौशल्य दाखवते.
 
शाळेच्या सहाव्या वर्षी हरमायनी ''बॅटल ऑफ द ॲस्ट्रॉनॉमी टॉवर'' व ''बॅटल ओव्हर लिटिल व्हिंगिंग'' या दोघा युद्धांमध्ये सहभागी होते. हॅरी स्वतःहून ''लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे हॉरुक्स'' शोधण्यासाठी निघाला असतो व त्याला या शोधात मदत करण्यास ते दोघेपण त्याच्या सोबत निघतात. त्यासाठे हरमायनी व रॉन विजली हे दोघे सातव्या वर्षी शाळा सोडण्याचा निर्णय घेतात. नंतर हरमायनी व रॉन ''बॅटल ऑफ हॉगवॉर्ट्‌ज'' या युद्धात सहभागी होतात.
 
''दुसऱ्या विझार्ड्रिंग वॉर'' या युद्धानंतर, हरमायनीला ''मिनिस्ट्री ऑफ मॅजिक'' या संस्थेत नोकरी मिळते. या संधीचा फायदा घेऊन, ती तिच्या ''हाऊस एल्वस'' या प्राण्यांच्या दयनीय स्थितीत सुधारणा होण्यासाठी छेडलेल्या आंदोलनाचा प्रचार करते.
 
पुढे तिला बढती मिळून ती ''डिपार्टमेंट ऑफ मॅजिकल लॉ एन्फोर्समेंट'' या विभागात जाते. ती रॉन विजलीशी लग्न करते व त्यांना दोन मुले होतात. तिच्या मुलाचे नाव ती ह्यूगो आणि मुलीचे रोझ ठेवते.
ओळ ३७:
 
== हॉगवॉर्ट्‌ज शाळेतील दिवस ==
हरमायनीने [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्डअँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील विद्यार्थिनी असताना खूप मजा केली. ती तिच्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायची. ती शाळेचे नियमसुद्धा गंभीरपणे पाळायची. सुरवातीला तिला ''चर्मस'' नावाचा विषय सर्वात जास्त आवडता होता, नंतर तिला ''अरिमॅन्सी'' नावाचा विषय आवडायला लागला. ''फ्लायिंग'' आणि ''डिव्हिनेशन'' हे दोन विषय तिला फार अवघड जायचे. ''टेरी बूट'' सारखे हॉगवॉर्ट्‌जचे काही विद्यार्थी नेहमी विचार कर की हरमायनीची निवड ''ग्रिफिंडोर'' विभागात का व्हावी? त्यांना वाटत असे की खरे तर हरमायनीची निवड ''रॅव्हवनक्लॉ'' या विभागात व्हायला पाहिजे होती, कारण त्यासाठी ती पुरेशी हुशार व चतुर होती. हॉगवॉर्ट्‌जला पहिल्या दिवशी, जेव्हा ''सॉर्टिंग हॅट'' नावाची टोपी विद्यार्थ्यांना त्यांचे त्यांचे विभागांमध्ये वाटत होती, तेव्हा ती टोपी हरमायनीला ''रॅव्हननक्लॉ'' विभागात टाकण्याच्या बेतात होती. पण हरमायनीने मनात धरलेल्या इच्छेनुसार त्या टोपीने हरमायनीला ''ग्रिफिंडोर'' विभागातच टाकले. ती आधीपासूनच ''"[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्डअँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] मधील सर्व विभागांमध्ये, ग्रिफिंडोर विभाग सर्वात चांगला आहे असे ट्रेनमध्ये सर्वांना सांगत होती. ."''. हॅरी पॉटरने सुद्धा आधीचा ''[[सालाझार स्लिधरिन|स्लिधरिन]]'' सोडून ''ग्रिफिंडोर'' विभाग निवडला होता.
 
हरमायनीने नंतर तिच्या हुशारीने व हिंमतीने [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] व डंबलडोर सेना यांच्या प्रति असलेल्या तिच्या निष्ठेने सिद्ध् केले की ''ग्रिफिंडोर'' विभागासाठीच झालेली तिची निवड योग्य होती. ग्रिफिंडोर विभागात निवड झाल्यामुळे हरमायनीच्या खोलीत ''लॅव्हेंडर ब्राऊन, पार्वती पाटील'' आणि इतर दोन मुली रहायच्या.
 
हरमायनीने नंतर तिच्या हुशारीने व हिंमतीने [[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्डअँड विझार्ड्री|हॉगवॉर्ट्‌ज]] व डंबलडोर सेना यांच्या प्रति असलेल्या तिच्या निष्ठेने सिद्ध् केले की ''ग्रिफिंडोर'' विभागासाठीच झालेली तिची निवड योग्य होती. ग्रिफिंडोर विभागात निवड झाल्यामुळे हरमायनीच्या खोलीत ''लॅव्हेंडर ब्राऊन, पार्वती पाटील'' आणि इतर दोन मुली रहायच्या.
 
{{भाषांतर}}
Line ४८ ⟶ ४७:
The friendship between the three was solidified when, on Halloween in 1991, the three were forced to confront a mountain troll. Unaware that a troll was on the loose in the school, Hermione had spent that day crying in the girls' bathroom after overhearing Ron making unkind comments about her. The troll made its way into the bathroom she was in, and Harry and Ron came to her rescue, saving her. When Professors Minerva McGonagall, Severus Snape and Quirinus Quirrell arrived at the scene, Hermione covered for the boys, claiming she was fighting the troll because she had gained a great deal of knowledge about them through reading, and that Ron and Harry had merely come to help her escape. From that point on, the three students were best friends.
 
During the events surrounding the attempted theft of the Philosopher's Stone, it was Hermione who freed Harry and Ron from a patch of Devil's Snare using a spell. She later got herself and Harry through a challenge involving a Potion Riddle. Hermione used her logic to figure out the riddle and let Harry go forward without her, as there was only enough potion for one person. Later, at the Farewell Feast in the Great Hall, Hermione, Harry, Ron and Neville were all awarded extra House Points for bravery and heroism, which won Gryffindor the House Cup.[4]
 
 
हर्मायोनीच्या बुद्धिमत्ता आणि हुशारीचा उपयोग या तिघांना तेव्हा होतो, जेव्हा ते तिघे '''पारस दगड (फिलॉसॉफर्स स्टोन)''' च्या शोधात निघतात, आणि तेथे एक मोठे कोडे सोडवण्यात ती हॅरी आणि रॉनची मदत करते. अजून पुढे गेल्यावर त्यांचा सामना एका '''डेविल्स स्नेयर''' नावाच्या राक्षसी झाडाबरोबर होतो, जो त्याच्या तावडीत सापडणार्‍या प्राण्यांना, त्याच्या फांदीने पकडून, मग गुंडाळून, नंतर गुदमरून मारून टाकतो. या झाडाच्या तावडीतून सुटण्यासाठी हर्मायोनी एकदम शेवटच्या क्षणात, जादूचा प्रयोग करुन आग प्रकट करते. त्या राक्षसी झाडाचा पराभव होतो आणि त्या तिघांची त्याच्या तावडीतून सुटका होते. हर्मायोनीच्या ह्या विविध मदतींमुळे त्यांना शेवटी पारस दगड मिळतो.
Line ७२ ⟶ ७०:
 
{{हॅरी पॉटर}}
 
[[वर्ग:हॅरी पॉटर कथानकातील पात्रे]]
[[वर्ग:काल्पनिक व्यक्ती]]