"शिवाजी द्वितीय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन Reverted सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Khirid Harshad (चर्चा) यांनी केलेले बदल Sandesh9822 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
#पुनर्निर्देशन [[छत्रपती दुसरे शिवाजीराजे भोसले]]
{{संदर्भहीन लेख}}
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = शिवाजी राजाराम भोसले <br>दुसरा शिवाजी
| पदवी = [[छत्रपती]]
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र = Flag_of_the_Maratha_Empire.svg| राजध्वज_चित्र_शीर्षक = मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = १७००-१७०७ - मराठा साम्राज्य; १७१०-१७१४ - कोल्हापूर संस्थान
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक = २ सप्टेंबर १७१०
| राज्यव्याप्ती = [[कोल्हापूर संस्थान]] पर्यंत
| राजधानी = [[कोल्हापूर]]
| पूर्ण_नाव = छत्रपती शिवाजीराजे भोसले
| जन्म_दिनांक = [[इ.स. ९ जून १६९६]]
| जन्म_स्थान = जिंजी
| मृत्यू_दिनांक = [[इ.स. ४ मार्च १७२६]]
|मृत्यू_स्थान = रायगड किल्ला
| पूर्वाधिकारी = [[राजाराम]]राजे भोसले
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = दुसरे संभाजीराजे भोसले
| वडील = थोरले [[राजाराम महाराज]]
| आई = [[ताराबाई]]
| पत्नी =
| संतति =
| राजवंश = भोसले
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
 
'''दुसरे शिवाजी''' किंवा '''शिवाजी राजाराम भोसले''' (जून ९, १६९६ - मार्च ४, १७२६) मराठ्यांचे छत्रपती थोरले राजाराम आणि त्यांची जेष्ठ पत्नी महाराणी ताराबाई यांचे पुत्र होते. थोरल्या राजाराम महाराजांचा मृत्यूनंतर, दुसर्‍या शिवाजी महाराजांना १७०० मध्ये त्यांची आई ताराबाईंनी राजमाता म्हणून कारभार पाहून मराठा साम्राज्याचे [[छत्रपती]] म्हणून स्थापित केले. त्यांचे चुलत भाऊ, छत्रपती थोरले शाहू हे १७०७ मध्ये मुघलांच्या तावडीतून सुटून आले तेव्हा ताराबाईंनी त्यांचा सिंहासनाचा वारसाचा हक्क धुडकावून आव्हान दिले. त्यामुळे मराठा साम्राज्याचे कोल्हापूर व सातारा असे दोन तुकडे झाले. शिवाजी द्वितीय ने १७१० ते १७१४ पर्यंत कोल्हापूरचा राजा म्हणून सेवा केली. त्या वेळी सावत्र आई राजासबाईने बंड केले आणि कोल्हापूर सिंहासनावर स्वतः चा पुत्र दुसर्‍या संभाजीला बसवले.
 
[[वर्ग:छत्रपती]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]