"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎ओळख: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
==ओळख7tyu88i==
==ओळख==
*'''{{लेखनाव}}''' (जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; - १ मार्च २००३) या [[मराठी भाषा|मराठीतील]] लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार {{लेखनाव}} यांनी हाताळले' .<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसूची">गौरी देशपांडे यांची साहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले.
* प्रसिद्ध लेखिका, संशोधक [[इरावती कर्वे]] या {{लेखनाव}} गौरीच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो ऊर्फ [[डी. डी. कर्वे]] हे त्यांचे वडील. [[जाई निंबकर]] या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते [[महर्षी धोंडो केशव कर्वे]] हे [[डी. डी. कर्वे]] यांचे वडील व {{लेखनाव}} यांचे आजोबा होते. ’[[समाजस्वास्थ्य]]’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक [[रघुनाथ धोंडो कर्वे|र. धों. कर्वे]] हे {{लेखनाव}} यांचे सख्खे काका.