"बोईंग ७७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३:
| लेख असलेले उपप्रकार =
}}
'''बोईंग ७७७''' हे [[बोईंग]] कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. ट्रिपल सेव्हन असे अनधिकृत नाव असलेले हे विमान दोन इंजिने असलेले जगातील सगळ्यात मोठे विमान आहे.<ref name=workhorse>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://business.timesonline.co.uk/tol/business/industry_sectors/transport/article5898240.ece |title=Workhorse jet has been huge success with airlines that want to cut costs |प्रकाशक=''[[The Times]]'' |आडनाव=Robertson|पहिलेनाव=David |दिनांक=March 13, 2009 |अ‍ॅक्सेसदिनांक=March 20, 2009}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|आडनाव=Grantham|पहिलेनाव=Russell|दुवा=http://www.ajc.com/search/content/business/delta/stories/2008/02/28/delta_0229.html|title=Delta's new Boeing 777 can fly farther, carry more|कृती=[[The Atlanta Journal-Constitution]]|दिनांक=February 29, 2008|अ‍ॅक्सेसदिनांक=June 30, 2009}}{{dead link|date=September 2013}}</ref> या विमानातून ३००पेक्षा अधिक प्रवासी ९,३८० किमी अंतर जाऊ शकतात. हे विमान आता मोठ्या आकाराच्या जुन्या विमानां जागा हे हळूहळू घेऊ लागले आहे. [[बोईंग ७६७]] या मध्यम क्षमतेच्या व [[बोईंग ७४७]] या मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या मध्ये ७७७ची क्षमता बसते.
 
जगातील सगळ्यात मोठ्या आकाराची इंजिने, प्रत्येकी सहा चाके असलेली लॅंडिंग गियर्स{{मराठी शब्द सुचवा}} आणि गोलाकृती क्रॉस सेक्शन{{मराठी शब्द सुचवा}} ही या विमानाची काही वैशिष्ट्ये आहेत. या विमानाची रचना करताना बोईंगने आठ प्रमुख विमानकंपन्याची मते घेतली. संपूर्ण रचना संगणकावर (पूर्वीप्रमाणे कागदावर न करता) केली गेली.
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७७७" पासून हुडकले