"व्हर्सायचा तह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ११ नोव्हेंबर १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versaille) येथे पहिल्या मह...
 
No edit summary
ओळ १:
११ नोव्हेंबर १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versaille) येथे पहिल्या महायुद्दात जर्मनीने[[जर्मनी]]ने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या.जर्मनीच्या त्यातील काहि अटी अपमानास्कारक असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती. या तहाप्रमाणे जर्मनीला हरण्याची युद्द लादल्याबद्द्ल शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा लागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्कारक भावनांमुळे आपोआपच दुसर्‍या महायुद्दाची बीचे याच तहात रोवली गेली.