"आसियान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ ९५:
}}
'''आसियान''' ({{lang-en|''Association of Southeast Asian Nations''}}) ही [[आग्नेय आशिया]]मधील १० स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aseansec.org/64.htm |title=Overview |प्रकाशक=ASEAN |अ‍ॅक्सेसदिनांक=12 January 2009}}</ref> आसियानची स्थापना [[इंडोनेशिया]], [[मलेशिया]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[सिंगापूर]] व [[थायलंड]] ह्या देशांनी ८ ऑगस्ट १९६७ रोजी केली.<ref>[[:en:Bangkok Declaration|Bangkok Declaration]]. Wikisource. Retrieved 14 March 2007.</ref> त्यानंतर आसियानचा विस्तार करून [[ब्रुनेई]], [[म्यानमार|बर्मा]], [[कंबोडिया]], [[लाओस]] व [[व्हियेतनाम]] ह्या देशांना प्रवेश देण्यात आलेला आहे.
 
 
आसियान ही अग्नेय आशियातील 10 देशांची संघटना आहे. यात ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश येतात. याचे सचिवालय जकार्ता येथे आहे. 8 ऑगस्ट 1967 रोजी ही संघटना स्थापण करण्याची घोषणा झाली, यालाच "बॅकाॅक घोषणा" म्हणतात. स्थापणेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे पाच देश होते. त्यानंतर ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला. 1995 साली व्हिएतनाम, 1997 साली लाओस व म्यानमार आणि 1999 साली कंबोडिया हे देश जोडले गेले. जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी 3% क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी 8.8% लोकसंख्या आसियान देशांची आहे. सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
Line १०४ ⟶ १०३:
== बाह्य दुवे ==
 
{{साचा:आंतरराष्ट्रीय संस्था}}
 
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय संघटना]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आसियान" पासून हुडकले