"सुलैमान लयेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो गैर-बॉट खात्याद्वारे केलेल्या बॉट संपादने काढली
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ २:
سليمان لايق|जन्मनाव=घुलाम मोजाद्देडी <br>|राष्ट्रीयत्व=[[Afghanistan|अफघानी <br>
]]|पेशा=राजकारणी व कवी <br>|राजकीय_पक्ष=[[People's Democratic Party of Afghanistan|पी. डी. पी. ए. (पर्चाम गट)<br>
]]<small></small>}}'''सुलैमान लयेक '''(पाश्तो:{{lang-ps|سليمان لايق}}) (जन्म १२ ऑक्टोबर १९३०) हा एक अफघानी राजकारणी, विचारवंत व कवी आहे.<ref name="biography">[https://books.google.com/books?id=bv4hzxpo424C&pg=PA15&dq=Ghulam+Faruq+Yaqubi+KHAD&hl=no#PPA178,M1] Conflict In Afghanistan </ref>
 
== जीवनचरित्र ==
सुरुवातला लयेक हा वेदान्ताच्या विद्यालयाचा विद्यार्थी होता. तो १९५७ साली साहित्य विद्यालयातून पदवीधर झाला. लयेक हा पाष्तु व दरी ह्या भाषांमधला कवी व लेखक होता. १९५७ - ६८ च्या दरम्यान लयेकने राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये विविध पदांवर निवडून आला.
 
त्याची एक बहिण ही मीर अकबर खयबर, एक अग्रगण्य डाव्या विचाराचा विचारवंत व कार्यकर्ता, ज्याचा हत्येनंतर १९७८ च्या सौर क्रांतीस सुरुवात झाली, ह्याच्याशी विवाहित होती. त्याची दुसरी बहिण ही सिब्घातुल्लः मोजाद्देडी, जो पुढे चालून आफ्घानिस्तान चा राष्ट्रपती बनला, ह्याच्याशी विवाहित होती. लयेक ह्याने १९६८ मध्ये 'परचम' हा वर्तमानपत्र सुरुसुरू केला. बाबरक कर्माल सोबत त्याने पीपल्स डेमोक्राटीक पार्टी ऑफ आफ्घानिस्तान (पी. डी. पी. ए.) च्या मवाळ गटाचे नेतृत्व केले. त्याचवेळी तो परचम संसदीय समूहाच्या केंद्रीय समितीचा स्थिर सदस्य बनला. सौर क्रांती नंतर, लयेक हा रेडीओ व दूरचित्रवाणी चा मंत्री १९७८ साली बनला. सरकारने पर्चामिंना काढून टाकल्या नंतर तो काही काळ पॉलिटब्युरोच्या सदस्यत्वाचा दाखल होता.<ref name="tvradio">[https://books.google.com/books?id=-cYOAAAAQAAJ&pg=RA1-PA136&dq=Suleiman+Laeq+Minister+for+radio+and+television&hl=no#PRA1-PA128,M1] : Revolutionary Afghanistan</ref>
 
पुढे चालून खल्क़ सरकारने बहुतेक पर्चामिंना हटविल्यानंतर, लयेक हा पोलीत्बुरो चा हंगामी सदस्य म्हणून स्थानी होता. त्याला कर्माल च्या बाजूने असल्या कारणामुळे कैदीत टाकण्यात आले असले तरी शासनाने त्याला सौम्यतेने हाताळले. १९८० पर्यंत आफ्घानिस्तानात सोविएत सैन्य घुसल्या नंतर, लयेकने अनेक पदांवर काम केले. ह्यावेळेपर्यंत तो पी. डी. पी. ए. च्या केंद्रीय समितीच्या पर्चम गटाचा सदस्य झाला होता.
<ref name="biography" />
 
१९८१ मध्ये त्याची बढती विज्ञान संस्थेचा अध्यक्ष, अफघान पोलीत्बुरोचा पूर्ण सदस्य, व राष्ट्रीयत्व व आदिवासी कामांचा मंत्री, अश्या अनेक ठिकाणी झाली.
 
लायेकने 'ए मेन इन दि माउनटेन्स' ही कादंबरी लिहिली आहे. ती कादंबरी एका अफघानी पुरुषावर आहे जो लयेकच्या नुसार अफघानिस्तानातील क्रूरता, शोकांतिका व वाढत्या अस्पष्टतेच प्रतिक आहे. ती कादंबरी एक काव्यात्मक गाद्या आहे. लायेकने सरकारमध्ये असतांना त्या मनुष्याला अटक केली होती. जेव्हा सैनिकांने त्याला एक बंडखोर म्हणून कैद करून लयेक कडे आणले, तेव्हा लायेकने त्या तरुणकडे बघून त्याला सोडून देण्याचा आदेश दिला. तेव्हा त्या तरुणाने माफी स्वीकार नसून, त्याला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. <ref>[http://articles.latimes.com/1989-10-08/news/vw-293_1_afghan-man] In a warrior's enmity, an Afghan sees poetry</ref>
 
== पुस्तके ==
ओळ २७:
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
 
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]