"एप्रिल २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: बॅंक → बँक using AWB
ओळ ३:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
'''<big>सतरावे शतक</big>'''
 
* १६७९ : सम्राट औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
 
'''<big>अठरावे शतक</big>'''
 
* १७५५ : सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांचा कब्जा.
ओळ १९:
 
* १९७० : आसाममधून टेकड्यांचा प्रदेश वेगळा करून मेघालय राज्य अस्तित्त्वात आले.
 
* १९८२:फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
 
* १९८४:सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.
 
* १९८९:ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन
* १९९०:स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बॅंकबँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना
 
* १९९०:स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना
 
* १९९८:कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला.
 
Line ५१ ⟶ ४६:
* १९३३:के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.
* १९९२:आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते
* २००९:गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार
 
== प्रतिवार्षिक पालन ==
 
* जागतिक ऑटिझम जागरूकता दिन
 
* आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन
 
==बाह्य दुवे==
{{बीबीसी आज||april/2}}
 
 
 
 
[[मार्च ३१]] - [[एप्रिल १]] - '''एप्रिल २''' - [[एप्रिल ३]] - [[एप्रिल ४]] - ([[एप्रिल महिना]])
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_२" पासून हुडकले