"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
अद्यतन
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८:
 
== मृत्यू ==
१७ जून १६७४ रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/india/jijabai-shahaji-bhosale-birth-anniversary-interesting-facts-about-chhatrapati-shivaji-maharajs-mother-3274880.html|title=Jijabai Shahaji Bhosale Birth Anniversary: Interesting Facts about Chhatrapati Shivaji Maharaj’s Mother|date=2021-01-12|website=News18|language=en|access-date=2022-01-12}}</ref>
 
==जीवन व कारकार्य==
जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.<ref name=":0" />
 
त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले.
 
पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला.<ref name=":0" />
 
[[शहाजी राजे]] [[बंगळूर|बंगळूरात]] वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेललीपार पाडली. [[सईबाई|सईबाईंच्या]] पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
 
राजांच्याशिवरायांच्या प्रथमपहिल्या पत्‍नी, सईबाईंचे भाऊ [[बजाजी निंबाळकर]] यांनायांचे जुलमाने बाटवण्यातधर्मपरिवर्तन आलेझाले होते. त्यांची [[हिंदू]] धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, [[बजाजी निंबाळकर|बजाजी निंबाळकरांच्या]] मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
 
 
 
{{संदर्भ हवा}}
 
[[शहाजी राजे]] [[बंगळूर|बंगळूरात]] वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. [[सईबाई|सईबाईंच्या]] पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
 
राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ [[बजाजी निंबाळकर]] यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची [[हिंदू]] धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, [[बजाजी निंबाळकर|बजाजी निंबाळकरांच्या]] मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
 
राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णत: जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.
 
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी [[१७ जून]], [[इ.स. १६७४]] ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ७६ व्या वर्षी जिजाबाईंचे [[रायगड|रायगडाच्या]] पायथ्याशी असलेल्या [[पाचाड]] गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
 
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.
 
==पुस्तके==