"लखनौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
 
ओळ ३०:
 
==वाहतूक==
भारतातील [[राष्ट्रीय महामार्ग २४|रा.मा. २४]], [[राष्ट्रीय महामार्ग २५|रा.मा. २५]], [[राष्ट्रीय महामार्ग २८|रा.मा. २८]] व [[राष्ट्रीय महामार्ग ५६|रा.मा. ५६]] हे चार [[राष्ट्रीय महामार्ग]] लखनौमधून जातात. [[आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्ग]] हा देशामधील सर्वाधिक लांबीचा [[द्रुतगतीमार्ग]] असून त्याद्वारे लखनौवरून [[आग्रा]] तसेच [[दिल्ली]]पर्यंत जलद रस्तावाहतूक शक्य आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये खुला करण्यात आलेला [[पूर्वांचल द्रुतगतीमार्ग]] लखनौला [[पूर्वांचल]] भागासोबत जोडतो.

[[लखनौ चारबाग रेल्वे स्थानक]] हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वेच्या]] लखनौ विभागाचे मुख्यालय व भारतातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नागरी परिवहनासाठी येथे अनेक बसमार्ग उपलब्ध आहेत. लखनौ-[[कानपूर]] ही [[उपनगरी रेल्वे]]सेवा ह्या दोन शहरांदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची आहे. [[लखनौ मेट्रो]] ही [[जलद परिवहन]] प्रणाली लखनौमध्ये सध्या बांधली जातकार्यरत असून ती २०१६-१७ह्या सालीमेट्रोच्या वापरातदुसऱ्या येईलटप्प्यामधील असाबांधकाम अंदाजप्रगतीपथावर आहे.
 
[[चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ]] लखनौमधील प्रमुख [[विमानतळ]] असून भारतामधील बहुतेक सर्व प्रमुख शहरे लखनौसोबत थेट जोडली गेली आहेत. ह्याशिवाय [[मध्य पूर्व]]ेतील [[दुबई]], [[रियाध]], [[मस्कत]] इत्यादी शहरांसाठी देखील लखनौहून थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/लखनौ" पासून हुडकले