"समीक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २:
'''समीक्षक''' म्हणजे एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे,संगीताचे तसेच सामाजिक व राजकिय स्थितीचे अवलोकन करून त्यावर प्रामाणिक मत नोंदवणाऱ्यां व्यक्ती होय.
[[म. वा. धोंड]] तसेच [[म. द. हातकणंगलेकर|म. द. हातकणंगलेकर, रणधीर शिंदे]] हे [[मराठी]] साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक आहेत. तसेच लेखक [[अरुण साधू]] हे राजकिय समिक्षक आहेत.
त्याच प्रमाणे लेखक [[निळू दामले]] हे आंतरराष्ट्रीय सामाजिक संबंध समीक्षक आहेत, नवीन पिढीत समकालीन साहित्यावलोकन, काव्यप्रदेशातील स्त्री, कवितेची जन्मकथा ह्या समीक्षा लेखनामुळे किरण शिवहर डोंगरदिवे हे दमदार नाव समीक्षण क्षेत्रात आवर्जून घ्यावे लागते.
 
==समीक्षक==
"https://mr.wikipedia.org/wiki/समीक्षक" पासून हुडकले