"यिंच्वान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = यिंच्वान | स्थानिक = 银川市 | प्रकार = उप-प्रांतीय दर्जाचे शहर | चित्र = Yinchuan_Montage_2020.jpg | चित्र_वर्णन = | ध्वज = | चिन्ह = | नकाशा = Location_of_Yinchuan_Prefecture_within_Ningxia_(China).png | वर्णन = यिंच्वान शहर क्ष...
 
छोNo edit summary
ओळ २५:
| longd=106 |longm=15 |longs=32 |longEW=E
}}
'''यिंच्वान''' ([[चिनी भाषा|चिनी]]: 银川市) हे [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील]] [[निंग्स्या]] या [[चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग|स्वायत्त प्रदेशामधील]] सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०२० साली यिंच्वानची लोकसंख्या सुमारे २९ लाख होती. [[पिवळी नदी|पिवळ्या नदीच्या]] काठावर वसलेले यिंच्वान हे ११व्या शतकामधील [[पश्चिम शिया]] साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते.
 
यिंच्वान शहर [[लानचौ]], [[शीआन]] व चीनमधील इतर शहरांसोबत [[द्रुतगती रेल्वे]]द्वारे जोडले गेले आहे. [[यिंच्वान हेदोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/यिंच्वान" पासून हुडकले