"योकोहामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
ओळ १०:
| बेट = [[होन्शू]]
| प्रदेश = [[कांतो]]
| प्रांत = [[कानागावा प्रांत|कनागावा]]
| स्थापना =
| महापौर =
ओळ २५:
}}
[[चित्र:ISY01.jpg|250 px|इवलेसे|[[निसान मैदान]]]]
'''योकोहामा''' ({{lang-ja|横浜}}; {{Audio|ja-Yokohama.ogg|उच्चार}}) हे [[जपान]] देशामधील एक विशेष दर्जा असलेले शहर आहे. हे शहर जपानच्या [[होन्शू]] बेटावर [[प्रशांत महासागर]]ाच्या किनाऱ्यावर वसले असून ते [[कानागावा प्रांत|कनागावा]] [[जपानचे प्रभागप्रांत|प्रभागाचीप्रांताची]] राजधानी आहे. २०१२ साली ३६.९८ लाख लोकसंख्या असलेले योकोहामा हे जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर ([[तोक्यो]] खालोखाल) तर सर्वाधिक लोकसंख्येची महापालिका आहे. टोकियो महानगराचा भाग असलेले योकोहामा नवीन [[तैपै]]खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उपनगर मानले जाते.
 
योकोहामा जपानमधील एक प्रमुख [[बंदर]] असून [[निसान]] ह्या बहुराष्ट्रीय [[मोटार वाहन|मोटार]] उत्पादन कंपनीचे मुख्यालय येथेच आहे. योकोहामामधील [[निसान मैदान]] हे जपानमधील सर्वात मोठे [[फुटबॉल]] [[स्टेडियम]] असून [[२००२ फिफा विश्वचषक]]ाचा अंतिम फेरीचा सामना येथे खेळवला गेला होता. तसेच [[फिफा क्लब विश्वचषक]]ाचे आयोजन योकोहामाने २००५-२००८ व २०११-२०१२ दरम्यान केले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/योकोहामा" पासून हुडकले