"समभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कंपनीच्या एकूण भांडवलाच्या एककांना समभाग (Share) किंवा रोख...
(काही फरक नाही)

२०:४९, २३ जानेवारी २००८ ची आवृत्ती

कंपनीच्या एकूण भांडवलाच्या एककांना समभाग (Share) किंवा रोखे असे म्हणतात. समभाग हा कंपनीच्या मालकीचाच एक भाग असतो.

समभागाच्या मालकाला भागधारक म्हणतात.

पुनर्गुंतवणूक न करण्यात आलेला नफा हा लाभांश म्हणून गुंतवणूकदारांना दिला जातो.