"मंजुषा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पुरस्कार[2]: सुधारणा
ओळ २:
 
== सुरवातीचे आयुष्य ==
मंजुषा कुलकर्णी यांचे मूळ गाव [[परळी वैजनाथ]] असून त्यांचे पणजोबा दत्तात्रय कुलकर्णी हे साहित्यिक होते.
 
कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण वैजनाथ विद्यालयात झाले तर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण लिट्ल फ्लॉवर स्कूलमध्ये झाले.<ref name=":0" />
 
==शिक्षण==
१९९७ साली कुलकर्णी यांनी पुण्याच्या [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुरामभाऊ]] महाविद्यालयातून कला शाखेतली पदवी प्रथम क्रमांकासहित घेतली.<ref name=":1" /> तसेच त्याचवेळी त्यांनी [[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ|टिळक महाराष्ट्र]] विद्यापीठातून संस्कृत विषयात प्रथम क्रमांकासहित पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी पुणे विद्यापीठातून प्रथम क्रमांकासहित मिळवली. त्यानंतर त्यांनी एम.एड. केले. पुढे त्यांनी संस्कृत विषयात पी.एचडी. मिळवली. त्या सेट (शिक्षणशास्त्र) आणि नेट (संस्कृत) या परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उतीर्ण झाल्या.
 
==कारकीर्द==
[[औरंगाबाद]], [[नांदेड]] आणि [[अमरावती]] विद्यापीठांमध्ये डॉ.कुलकर्णी संशोधन मार्गदर्शिका म्हणून कार्यरत आहेत.
 
कुलकर्णी [[महाराष्ट्र]] राज्याच्या भाषा संचालनालयाच्या पहिला महिला संचालक आहेत. भाषाविषयक शासकीय धोरण तयार करण्यात त्यांनी योगदान दिले आहे.
 
==प्रकाशित पुस्तके==
 
* अणुविज्ञानातील झंझावात हे डॉ.[[अनिल काकोडकर|अनिल]] काकोडकरांवरील पुस्तक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9d%e0%a4%82%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4/|title=‘अणुविज्ञानातील झंझावात डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन {{!}} राजभवन महाराष्ट्र {{!}} भारत|language=mr-IN|access-date=2021-10-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.pressalert.in/detailnews.php?newsid=5588|title=राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर' पुस्तकाचे प्रकाशन|website=www.pressalert.in|language=en|access-date=2021-10-05}}</ref>
* [[श्यामची आई]] या मराठी पुस्तकाचा संस्कृतमध्ये अनुवाद<ref name=":1" />
* विवेकज्योती या मराठी पुस्तकाचा संस्कृतमध्ये अनुवाद<ref name=":1" />
 
ओळ २६:
* महिला गौरव पुरस्कार (२०११)<ref name=":1" />
* द्वारका प्रतिष्ठानचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार (२०१७)<ref name=":1" />
* [[टीव्हीचाटीव्ही (मराठी दूरचित्रवाणी )|ई टीव्ही]]<nowiki/>चा 'सुपर वुमन' पुरस्कार<ref name=":1" />
{{संदर्भनोंदी}}