"टिफनी ब्रार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vikrantkorde (चर्चा | योगदान) "Tiffany Brar" पानाचे भाषांतर करुन तयार झाले |
Vikrantkorde (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
|नाव = टिफनी ब्रार
|चित्र = Tiffany Brar.jpg
| चित्र आकारमान = 300px
|image_size =
|caption =
|birth_name = Tiffany Maria Brar
|| जन्मस्थान = [[चेन्नई]], [[तमिळनाडू]], [[भारत]]
|birth_date =
| व्यवसाय = ज्योतिर्गमय फाउंडेशनची संस्थापक, विकलांगता अधिकार कार्यकर्ता
|शाळा_महाविद्यालय = रामकृष्ण मिशन विवेकानंद विश्वविद्यालय, [[कोइंबतूर]]
| धंदा = [[सामाजिक कार्यकर्ता]], [[विशेष शिक्षक]]
|पुरस्कार = [[भारताचे राष्ट्रपती]], [[होलमन पारितोषिक]] कडून राष्ट्रीय पुरस्कार
| known_for = Social activist, [[Motivational Speaker]], Inclusion, Disability rights and Advocacy
| known_Us = The courageous daughter of India
| आई =लेस्ली ब्रार
| वडील = तेज प्रताप सिंह ब्रार
}}
'''टिफनी ब्रार''' ही एक भारतीय समुदाय सेवा कार्यकर्त्या आहेत. ह्या ऑक्सिजनच्या विषामुळे लहानपणीच स्वतःची दृष्टी गमावली. सर्व वयोगटातील अंधांना जीवन कौशल्ये शिकवणाऱ्या ज्योतिर्गमाया फाउंडेशन <ref name="Tiffany Reference4">{{स्रोत बातमी|url=https://www.tribuneindia.com/news/archive/chandigarh/tiffany-s-next-pre-school-for-visually-impaired-kids-786546|title=Tiffany's next, pre-school for visually impaired kids|date=12 June 2019|publisher=Tribuneindia News Service|language=en|access-date=2 April 2021}}</ref> नामक संस्थेचे संस्थापक टिफनी ब्रार आहेत. त्या एक प्रशिक्षक, अपंगत्व जागृतीसाठी प्रचारक आणि सर्वसमावेशक समाजासाठी वकिली करणाऱ्या आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.jyothirgamayaindia.org/|title=Welcome to Jyothirgamaya Foundation! {{!}} Jyothirgamaya|website=www.jyothirgamayaindia.org|access-date=2016-01-28}}</ref>
Line १७ ⟶ ३५:
शाळा पूर्ण केल्यानंतर, टिफनी ब्रार यांनी २००६ मध्ये [[तिरुवनंतपुरम|त्रिवेंद्रम]] येथील शासकीय महिला महाविद्यालयात इंग्रजी साहित्याची पदवी प्राप्त केली. <ref name="Tiffany Reference1">{{स्रोत बातमी|last=Krishnan|first=Madhuvanti S.|url=https://www.thehindu.com/features/kids/From-darkness-to-light/article13986332.ece|title=From darkness to light|date=7 January 2016|work=The Hindu|language=en-IN|access-date=1 April 2021}}</ref> त्यानंतर २००९ मध्ये टिफनी ब्रार यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणून ब्रेल विदाउट बॉर्डर संस्थेसाठी काम करण्यास सुरवात केली. <ref name="Tiffany Reference10">{{स्रोत बातमी|last=Ramadurai|first=Charukesi|url=https://www.theguardian.com/global-development/poverty-matters/2013/aug/29/india-blind-school-braille-without-borders|title=India's mobile school for blind students puts empowerment on the curriculum {{!}} Charukesi Ramadurai|date=29 August 2013|work=The Guardian|access-date=4 April 2021}}</ref> <ref name="Tiffany Reference1" /> त्यांनी विविध संस्थेबरोबर काम केले. तिथे त्या अनेक वंचित अंध लोकांना भेटल्या ज्यांना त्यांच्या घरात बंदिस्त केले होते आणि त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जात नव्हते. <ref name="Tiffany Reference1" /> एका प्रवासादरम्यान त्यांना आढळले की रस्ते निसरडे आहेत किंवा दगडांनी भरलेले आहेत. यामुळे ते रस्ते अंध व्यक्तिंना वापरण्यालायक नव्हते. भारताच्या काही भागात काही सोसायट्यांमध्ये अंध लोकांना त्यांच्या घरात बंदिस्त केले आहे. त्यांनी अंध आणि अर्धवट दृष्टी असलेल्या मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी ज्योतिर्गमय फाउंडेशनची <ref name="Tiffany Reference4">{{स्रोत बातमी|url=https://www.tribuneindia.com/news/archive/chandigarh/tiffany-s-next-pre-school-for-visually-impaired-kids-786546|title=Tiffany's next, pre-school for visually impaired kids|date=12 June 2019|publisher=Tribuneindia News Service|language=en|access-date=2 April 2021}}</ref> स्थापना केली. <ref name="Tiffany Reference4" /> केरळमध्ये, दृष्टिहीन मुलांना [[मलयाळम भाषा|मल्याळम]], प्रादेशिक भाषेत सॉफ्टवेअरद्वारे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी विशेष शाळा नाहीत. तसेच त्यांना ब्रेल किंवा इंग्रजी भाषा शिकवली जात नाही. ही व्यवस्था बदलण्यासाठी ज्योतिर्गमय संस्थेचा प्रचार टिफनी ब्रार करतात. <ref name="Tiffany Reference10" />
दोन वर्षे काम केल्यानंतर टिफनी ब्रार यांनी [[कोइंबतूर
स.न. २०१८ मध्ये, [[भारत सरकार|भारत सरकारने]] [[वायनाड जिल्हा|वायनाडमध्ये]] आलेल्या पूरामध्ये केलेल्या कामासाठी टिफनी ब्रार यांची त्यांच्या कामासाठी प्रशंसा केली. येथे त्यांनी मदत शिबिरांसाठी साहित्य गोळा केले होते. <ref name="Tiffany Reference2">{{स्रोत बातमी|url=https://www.newindianexpress.com/cities/thiruvananthapuram/2018/dec/04/tiffany-of-jyothirgamaya-foundation-gets-mindtree-helen-keller-award-1906988.html|title=Tiffany Brar of Jyothirgamaya Foundation gets Mindtree Helen Keller Award|date=4 December 2018|publisher=The New Indian Express|access-date=2 April 2021}}</ref>
|