"छायाचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎छायाचित्रण कला: शुद्धलेखन, replaced: विरूद्ध → विरुद्ध using AWB
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन Newcomer task
ओळ १४:
==छायाचित्रण कला==
{{विकिकरण}}छायाचित्रण ही आपला इतिहास जपून ठेवणारी एक अजरामर कला आहे.
सध्याच्या काळात फोटोग्राफी हा एक आवडीचा विषय बनलेला आहे. प्रत्येकाला वाटत कि आपला फोटो हा छान यावा त्यामुळेच आजकालच्या डिजीटल मोबाईल मध्ये [[कॅमेरा]] हा पर्याय आहे. तरी आपण फोटोग्राफीसाठी कॅमेर्याची योग्य निवड कशी करावी. आणि फोटोग्राफीसाठी प्रामुख्याने lightलाइट हि खूप महत्त्वाची असते. आपल्याला जर आपली प्रतिमा छान यावी वाटत असेल तर सूर्यकिरण येतात त्याच्या विरुद्ध दिशेला उभे राहून फोटो काढावेत. जर आपल्याला आपले फोटो छान यावा वाटत असेल तर सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत फोटो काढावेत कारण सूर्यकिरणांचा मारा जास्त प्रमाणात नसतो. व फोटो जर दुपारी काढायचे असतील तर आपल्या पूर्ण शरीरावर सावली असावी कारण त्यामुळे आपल्या शरीरावर shade पडणार नाही.
 
फोटोग्राफी हि अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी नजर देते. कोणत्याही गोष्टीचा फोटो काढत असताना आपण त्या गोष्टीशी एक भावनिक बंध निर्माण करत असतो जो आपल्याला त्या गोष्टीच्या जवळ नेतो. फोटो आणि हास्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत. फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवादव्हायला हवा. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र आख्खा संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो.छायाचित्रण करत असताना त्या तून आपल्याला जे दाखवायचे आहे ते सरळ आणि साधे पाने असायला हवे.[[चित्र:Large format camera lens.jpg|इवलेसे]]
 
फोटोग्राफी हि अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी नजर देते. कोणत्याही गोष्टीचा फोटो काढत असताना आपण त्या गोष्टीशी एक भावनिक
 
बंध निर्माण करत असतो जो आपल्याला त्या गोष्टीच्या जवळ नेतो. फोटो आणि हास्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत. फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवाद
 
व्हायला हवा. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र आख्खा संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो.छायाचित्रण करत असताना त्या तून आपल्याला जे दाखवायचे आहे ते सरळ आणि साधे पाने असायला हवे.
[[चित्र:Large format camera lens.jpg|इवलेसे]]