"रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
[[Image:श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी.jpg|thumb|श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी]]
'''श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी '''(जम्म : रायतळे-[[पारनेर]], १६ फेब्रुवारी १९३४; मृत्यू :- इ.स. १९९९) हे साक्षात गुरुदेव [[दत्तात्रेय|दत्तात्रेयांचे]] अवतार आणि [[आद्य शंकराचार्य| आद्य शंकराचार्यां]]च्या परंपरेत होऊन गेले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ब्रह्मचर्याचे पालन करून वेदांच्या कार्यासाठी अर्थात वेदांचे महत्त्व पुन:प्रस्थापनेसाठी, धर्माविषयीची ओढ, आस्था सर्वांमध्ये पुन्हा जागॄत करण्यासाठी, वैदिक धर्म परम्परा, वैदिक मूर्ती पूजा अशा अतिशय महत्त्वाच्या, अवघड आणि कोणत्याही काळात गरज असलेल्या कार्यांवर सर्वांना अमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी अर्पण केले.
 
त्यांचा अवतार मुख्यत्वे धर्म सांभाळणे, धर्म समजावून सांगणे आणि वेदान्त विचारावरच धर्माची स्थापना करणे ह्या कार्यासाठी झाला.