"प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शीर्षक सुधारले.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - (2) using AWB
ओळ ३:
{| class="wikitable sortable mw-collapsible mw-collapsed infobox biography vcard" style="width:22em"
|+[[चित्र:Pradnyanananda Saraswati Swami.jpg|अल्ट=परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी_कर्वे स्वामी_दंडी स्वामी हे थोर संन्यासी संत महाराष्ट्रात होऊन गेले.|इवलेसे|परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी]]प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी[[https://5c67e8a0c2545.site123.me/]]
! style="text-align:center;font-size:125%;font-weight:bold" |जन्म :- १५ मे १८९३, मृत्यू :- परंडा ता. परंडा जि. उस्मानाबाद.
नाव :- दत्तात्रय नारायण कर्वे
 
ओळ २८:
| style="text-align:center;border-top:1px solid #aaaaaa; text-align:left" |'''टिपा'''<div style="line-height:1.2em;"></div>
|}
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी (जन्म : माहीम-पालघर, १५ मे १८९३, मृत्यू :- परंडा, २३ मार्च १९६८) हे एक अद्भुत विभूतिमत्व असलेले थोर संन्यासी संत एकोणिसाव्या‌-‌विसाव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांना कर्वे स्वामी किंवा दंडी स्वामी म्हणत. त्यांनी गोस्वामी [[तुलसीदास]]रचित[[https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8]] [[रामचरितमानस]][https://en.wikipedia.org/wiki/Ramcharitmanas] या रामायणग्रंथाचा मराठीत समवृत्त-समछंद अनुवाद करून त्यावर विस्तृत टीका लिहिली.म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे तुलसीदास म्हणतात.<ref>{{जर्नल स्रोत|last=डॉ.कामत|first=अशोक|date=एप्रिल १९६९|title=आदिकवी तुलसीदास आणि रामकाव्य परंपरा|url=|journal=प्रसाद|publisher=प्रसाद प्रकाशन पुणे|volume=|pages=|via=}}</ref> <ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=महाराष्ट्राचे तुलसीदास - स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती|last=डॉ.सौ.केळकर|first=अनिता}}</ref>अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे कर्ममार्गाचे आचरण आणि तितक्याच उच्चप्रतीची निष्ठावंत, निष्काम श्रीरामभक्ती याचा सुरेख संगम श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींच्या जीवनात दिसतो. प्रपंच नेटका करून परमार्थातील अत्युच्च शिखर कसे गाठावे याचा वस्तुपाठ म्हणजेच श्रीस्वामींचे चरित्र होय.<ref name="undefined" /><ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती|last=डॉ.श्रीमती वैद्य|first=कमल बा.|publisher=श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली.|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
 
== पूर्ववृत्तान्त ==
ओळ ११०:
इ.स.१९४३ चा चातुर्मास खेड येथे झाला. एके दिवशी अचानक आदिशक्ती जगदंबेचे साक्षात् दर्शन झाले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती|last=डॉ.श्रीमती वैद्य|first=कमल बा.|publisher=श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली|pages=३४,३५}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/handle/123456789/5946|title=Swami Pragyananand saraswati : vyaktii aani vadmay (स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती : व्यक्ती आणि वाङ्मय)|last=Kelkar|first=Anita Prabhakar}}</ref>कार्तिक शु. ४ व ५ शा. श. १८६५ या दोन दिवसांत श्रीस्कंदपुराणातील गुरूगीतेवर''''श्रीगुरूगीता प्रबोधिनी'''' ही प्राकृत टीका<ref name=":9" /> लिहून आळ्याच्या महाराजांना समर्पित केली.<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीगुरुगीता प्रबोधिनी|last=स्वामी|first=प्रज्ञानानंद सरस्वती|publisher=संत-सेवा हंस मंडळ|year=१९८०}}</ref>[[https://5c67e8a0c2545.site123.me/]] नंतर श्रीस्वामी चासकमान, ता. खेड येथे दीर्घकाळ राहिले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती|last=डॉ.श्रीमती वैद्य|first=कमल बा.|publisher=श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली|pages=३५}}</ref>
 
== श्रीरामचरितमानसाचा मराठी अनुवाद [http://satsangdhara.net/manas/about_svami.htm <nowiki>[[मराठी रामचरितमानस]]</nowiki>] श्रीगुरूचरणी अर्पण केला. ==
<ref>{{स्रोत पुस्तक|title=श्रीरामचरितमानस मराठी अनुवाद|last=स्वामी|first=प्रज्ञानानंद सरस्वती|year=१९४९|isbn=|location=|pages=}}</ref><ref name=":4">{{स्रोत पुस्तक|title=श्रीरामचरितमानस (मराठी गुटिका)|last=स्वामी|first=प्रज्ञानानंद सरस्वती|publisher=प्रसाद प्रकाशन,पुणे|year=१९६१|edition=दुसरी}}</ref>
[[चित्र:Ramcharitmanasa in Marathi by Paramhansa Parivrajakacharya Shri Pradnyanananda Saraswati Swami.png|अल्ट=श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींनी गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरितमानसाचा समवृत्त-समच्छंद मराठी अनुवाद केला आहे. म्हणूनच त्यांना 'महाराष्ट्राचे तुलसीदास' असे म्हणले जाते.|इवलेसे|श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी कृत श्रीरामचरितमानसाचा मराठी अनुवाद ]]