"जगन्नाथ वाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
{{बदल}}
'''डॉ. जगन्नाथ वाणी''' (जन्म : नाशिक, १० सप्तेंबर, इ.स. १९३४; मृत्यू :- कॅलगरी-कॅनडा, ५ मे, इ.स. २०१७) हे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.
 
'''जगन्नाथ वाणी''' यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई केवळ १४ वर्षांची होती. त्यांना स्वतःच्या वयाच्या दहाव्या वर्षी, आणखी तीन लहान भावंडे होती. प्राथमिक शाळेत, इयत्ता तिसरीत शिकत असतांना कुटुंबीयांच्या काही मित्रमंडळींनी जगन्नाथाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्या काळात, वाणी परिवारात आणि त्यांच्या सभोवतालच्या समाजात बालविवाह सर्रास चालत. सुदैवाने जगन्नाथ वाणींच्या वडिलांनी अशा प्रथेस खंबीरपणे विरोध केला आणि मुलांच्या शिक्षणावर भर दिला.