"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
{{गल्लत|अप्पासाहेब पवार}}
 
दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार (जन्म: १९३०; मृत्यू :- १६ एप्रिल, २०००) हे एक शेतकरी होते. त्यांचा जन्म बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या छोट्याशा खेड्यात झाला. ते बी.एजी. होते. महाराष्ट्राचे राजकारणी नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होत. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते विद्यार्थी असतानाच इस्रायलला गेले होते. कृषी पदवीधर झाल्यावर केवळ पेसे व सुखसोयी यांच्या मागे न  लागता स्वतःला शेतकऱ्यांसाठी वाहून घेतले.
 
अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.