"विष्णु वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
'''विष्णू सूर्या वाघ''' (जन्म : [[तिसवाडी]]-[[गोवा]]-[[भारत]], २४ जुलै १९५४; मृत्यू :- [[केपटाऊन]], [[दक्षिण आफ्रिका]], ८ फेब्रुवारी २०१९) हे [[गोवा|गोव्यातील]] कवी, नाटककार होते, आणि २०१२ ते २०१७ या काळात ते [[गोवा|गोवा विधानसभेचे]] आमदार व नंतर उपसभापती होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/goa/family-friends-fans-to-bid-wagh-adieu-today/articleshow/68029682.cms|title=Family, friends, fans to bid Vishnu Surya Wagh adieu today {{!}} Goa News - Times of India|last=Feb 17|first=TNN {{!}}|last2=2019|website=The Times of India|language=en|access-date=2020-07-03|last3=Ist|first3=09:02}}</ref>
 
साहित्य क्षेत्रासह संगीत, नाट्य, चित्र, व्यंगचित्र, शिल्प, वक्ता आदी कलांमध्ये प्रभुत्व असणारे विष्णू वाघ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. मराठी राजभाषा व्हावी, यासाठी केलेल्या अनेक आंदोलनांत ते सतत अग्रभागी होते. त्यांचे अनेक कवितासंग्रह, नाटके, एकांकिका गोव्यासह देशभर गाजल्या. साहित्यिक म्हणून सिद्धहस्त असतानाच राजकीय क्षेत्रातही त्यांनी विशेष ठसा उमटवला होता. साहित्य असो वा राजकारण, त्यांनी नेहमीच अन्यायाविरोधात प्रखर लढा दिला. शोषितांचे कैवारी अशीही प्रसिद्धी त्यांना लाभली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://scroll.in/article/850343/a-bjp-mlas-book-of-poems-has-stirred-up-deep-rooted-caste-and-language-rivalries-in-goa|title=In Goa, a BJP MLA’s book of poems has stirred up deep-rooted caste and language rivalries|last=D’Mello|first=Pamela|website=Scroll.in|language=en-US|access-date=2020-07-03}}</ref>