"अब्दुल अझीझ रायबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
'''ए.ए. रायबा''' तथा '''अब्दुल अझीझ रायबा''' (जन्म : [[१० जुलै]], [[इ.स. १९२२]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - मृत्यू :- नालासोपारा (मुंबई), १५ एप्रिल, इ.स. २०१६)) हे एक मराठी चित्रकार होते.
 
ते मूळचे कोकणी असून त्यांचे वडील शिंपीकाम करीत असत. रायबांचे बालपण मुंबई सेंट्रलच्या टेमकर स्ट्रीटवर कोकणी मुस्लिम कुटुंबात गेले. ते सुरुवातीला [[गुजराती]] शाळेत गेले आणि नंतर मुंबईच्या [[अंजुमन-इ-इस्लाम]]मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तिथे रायबांनी [[उर्दू]]वर प्रभुत्व मिळवले. ते पाहून त्यांच्या‌ शिक्षकांनी त्यांना लेखन करण्यास उद्युक्त केले. रायबांनी काही काव्यलेखनही केले व [[अल्लामा इक्बाल]] यांचे लिखाण इंग्लिशमध्ये भाषांतरित करायला सुरुवात केली.