"जत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎हवामान: शुद्धलेखन, replaced: आक्टोबर → ऑक्टोबर using AWB
ओळ ७५:
जत तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे.
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते आक्टोबरऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.
 
== धार्मिक ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जत" पासून हुडकले