"महाविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
[[चित्र:Mahavidyas.jpg|इवलेसे|440x440अंश|Mahavidyas.jpg]]
 
'''महाविद्या''' ([[संस्‍कृत भाषा|'''संस्कृत''':]] महाविद्या : IAST: '''''Mahāvidyā ; [[इंग्रजी]] : great wisdom goddess.''''' )हिंदू धर्मातील आदिशक्तीच्या दहा पैलूंचा समूह आहे. ते सर्व पार्वती देवीचे रूप आहेत.देवीचे हे रूप कौल तंत्र साहित्यात उल्लेख आढळते. १० महाविद्या म्हणजे [[कालिका|काली]], [[तारा (हिंदू देवी)|तारा(हिंदू देवी)]], [[षोडशी|त्रिपुर सुंदरी (षोडशी)]], [[भुवनेश्वरी]], [[त्रिपुरभैरवी]], [[छिन्नमस्ता]], [[धूमावती]], [[बगलामुखी]], [[मातंगी]] आणि [[कमलात्मिका]].
 
देवी-भागवत पुराणांसारख्या<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D|title=देवीभागवतपुराणम् - विकिस्रोतः|संकेतस्थळ=sa.wikisource.org|ॲक्सेसदिनांक=2020-01-19}}</ref> ग्रंथांनी, विशेषत: सातव्या स्कंधातील शेवटचे नऊ अध्याय (३१-४०), ज्यांना देवी गीता म्हणून ओळखले जाते आणि हे लवकरच शाक्तपंथाचे मध्यवर्ती ग्रंथ बनले. शाक्त महा-भागवत पुराणातील एका कथेत, सर्व महाविद्यांच्या निर्मितीचे वर्णन केले आहे, दक्षाची कन्या आणि भगवान [[शिव|शिवाची]] पहिली पत्नी [[सती (हिंदू देवी)|सती]] यांना अपमान वाटते की तिला आणि शिवाला दक्ष यज्ञात आमंत्रित केले गेले नाहीआणि शिवाचा निषेध असूनही तिथे जाण्याचा आग्रह धरतो. शिवांना पटवून देण्याच्या व्यर्थ प्रयत्नांनंतर संतप्त [[सती (हिंदू देवी)|सती]] महाविद्यामध्ये रूपांतरित होते, ज्यांनी शिवाला [[दशदिशा|दहा मुख्य दिशांनी]] वेढले आहे.<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2020-01-06|title=Mahavidya|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Mahavidya&oldid=934473433|journal=Wikipedia|language=en}}</ref>