"परभणी जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
योग्य माहिती जोडली
ओळ २६:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
 
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[आंध्र प्रदेशतेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
 
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.