"जैन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शब्ददुरुस्ती
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो अधिकची माहिती दिली.
ओळ ४५:
== तीर्थंकर ==
जैन धर्मामध्ये एकूण २४ तीर्थंकर होऊन गेले त्यांची नावे -
* श्री वृषभनाथ भगवान - वृषभदेव भगवान या युगातील प्रथम तीर्थंकर आहे. वृषभदेव यांना आदिनाथ या नावाने सुद्धा ओळखले जाते. आदिनाथांचा जन्म [[अयोध्या]] मध्ये झाला. व त्यांनी अयोध्येवर राज्य केलं. त्यांचे पिता नाभी हे होते तर आईचे नाव मरुदेवी हे होते. वृषभनाथ हे [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकूवंशातील]] होते. त्यांच्या पुत्रापैकी चक्रवर्ती सम्राट भरत व भगवान [[बाहुबली]] हे प्रमुख होते.
* श्री वृषभनाथ भगवान
*
*
* श्री अजितनाथ भगवान
* श्री संभवनाथ भगवान
"https://mr.wikipedia.org/wiki/जैन_धर्म" पासून हुडकले