Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३३:
== मुळ प्रश्नाचे उत्तर द्या: संदर्भ दुवे का हटविण्यात आले ==
 
मी लिहिलेले लेखामधून तुम्ही संदर्भ लिंक्स काढून टाकल्या पण शिल्लक लेख मात्र तसाच ठेवला, म्हणजे लिहिलेली माहिती नक्कीच चांगली असावी. पण ज्या संदर्भावरून तो लेख लिहिला गेलाय तो संदर्भ तुम्ही काढून टाकत आहात म्हणजे नक्की तुम्ही त्या लेखकाची अवहेलना करत आहात. विकिपीडिया स्वतः संदर्भ देण्याबद्दल सुचवितो तेव्हा योग्य संदर्भ देऊन ही तुम्ही त्याला विनाकारण च काढता ह्याला काय म्हणावं? आणि '''आश्चर्य आहे की मी लिहिलेल्या सर्वच लेखावरचे सर्वच संदर्भ दुवे तुम्ही काढून टाकलेत, काय त्यामधला एकही संदर्भ योग्य नव्हता.''' तुम्ही काय स्वतः त्या संदर्भाची शहानिशा केली, अजिबात नाही. माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहेत की विकिपीवरून माझ्या त्या ब्लॉग वरती कोणीही आलेल नव्हत, म्हणजे न पाहताच संदर्भ हटविल्या गेलेत. मग आम्ही का नाही म्हणाव की तुमचा हेतु हा मनमानी आणि तर्कहीन आहे असून तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करत आहात.. तुमच्यापैकी एक सांगत होता की तुम्ही विकिपीडिया वर जाहिराती करू शकत नाही म्हणून.. हा बरोबर आहे तुमचं. पण, मी सर्दभ देऊन काय माझ्या ब्लॉग ची जाहिरात करत आहे काय? मग अस असेल तर सर्वच इथे जाहिरात करायला येत असतात तर.. आणि पुढे सांगत होता की तुम्ही तुमच्या खाजगी ब्लॉगच्या लिंक्स इथे टाकू शकत नाही म्हणून.. काय? खाजगी? मी दिलेल्या संदर्भ लिंक्स ह्या त्या लेखाच्या संदर्भात आहे ज्यावरून मी विकिपीडिया वर लेखन केलय. दिलेल्या संदर्भमध्ये काही माझ्या घरच्या सदस्याची माहिती नव्हती, तर तीच माहिती होती ज्यावरून तो लेख लिहिला गेलाय. असो, तुम्ही फक्त मला येवढचं उत्तर द्या की मी लिहिलेल्या लेखातील सर्वच संदर्भ दुवे का काढलेत?-Akash Gawande
 
:: तुम्हाला विकिपीडिया नियमांची जाणीव नाही त्यामुळे तुम्ही असा विचार करत आहात. विकिपीडियावर योगदान देण्यापूर्वी तुम्ही विकिपीडियाचे नियम थोडेफार तरी जाणून घ्यायला हवे होते. [https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80 हे नियम वाचावे]
येथील विकिपीडियन तुमचे शत्रू नाहीत हे सुद्धा लक्षात घ्या, तर ते केवळ विकिपीडियाच्या नियमांचे पालन करीत आहेत.
;प्राथमिक नियमावली पुन्हा सांगतो-