Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६:

{{साद|Tiven2240}} प्रचालक महोदय, येथे लक्ष द्या. चूक केल्याचे स्पष्टपणे सांगितले असता सदर सदस्य सर्व चर्चाच हटवत आहे! --[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] २२:१५, ३१ जुलै २०२१ (IST)

== मी जोडलेला लेख हटवत आहे (????) ==

"मी जोडलेला लेख हटवत आहे" असे म्हणून तुम्ही अनेक लेखांतील मजकूर हटवत आहात, मात्र असे तुम्ही करू शकत नाही. कारण लेख तुम्ही लिहिला तरी त्याच्यावर तुमचा अधिकार नसतो हे तुम्हाला माहिती नसावे. मी विकिपीडिया वर शेकडो लेख लिहिले म्हणजे त्या लेखांवर माझा हक्क आहे असे होत नाही. विकिपीडिया हा तुमचा प्रर्सनल ब्लॉक किंवा वेबसाईट नाही आहे, हे लक्षात घ्या. --[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] २२:३४, ३१ जुलै २०२१ (IST)