"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: भारतिय → भारतीय (8) using AWB
छो →‎प्रशासन व राजकारण: शुद्धलेखन, replaced: डिसेम्बर → डिसेंबर using AWB
ओळ १८९:
इ) '''प्रसिद्ध राजकारणी'''
 
केशवराव सोनवणे लातुर क्षेत्रातील पहिले मन्त्री होते, जे मुख्यमन्त्री यशवन्तराव चव्हाण मन्त्रीमण्डळात व नन्तर वसन्तराव नाईक मन्त्रीमण्डळात १९६२ ते १९६७ दरम्यान सहकार मन्त्री होते. लातुर दिलीपराव देशमुख यांचे जन्मस्थान आहे. विलासराव देशमुख यांचा जन्म बाभळगाव, लातुरला झाला होता. त्यांनी २ वेळेस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमन्त्री व केन्द्रिय मन्त्री म्हणुन सेवा केली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शहाशी सम्बन्धित घटनेची तपासणी करत असलेले केन्द्रिय तपास आयोगाचे न्यायाधिश ब्रिजगोपाल हरकृष्ण लोया यांची १ डिसेम्बरडिसेंबर २०१४ रोजी झालेली हत्या राष्ट्रिय राजकारणात वादाचा विषय आहे व ज्याचे प्रेतदहन गातेगावला झाले. विक्रान्त विक्रम गोजमगुण्डे २०१९ ला महापौर झाले.
== प्रसारमाध्यमे ==
इथे भरपूर प्रमाणात प्रसारमाध्यमे उपलब्ध आहेत.या शहरात सर्वांच्या घरी टीव्ही संच,मोबाईल आणि [[दूरध्वनी]] उपलब्ध आहे.इथे दररोजच्या - दररोज वृत्तपत्रे मिळतात.या शहरात सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमाचे [[आधुनिकीकरण]] झालेले आहे. हे शहर आधुनिक जगाशी [[आंतरजाल|आंतरजालाने]] जोडलेले आहे.इथे [[इलेक्ट्रॉनिक]] मीडिया चे वर्चस्व गाजत आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले