"शिखंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Bhishma refuses to fight with Shikandi.jpg|इवलेसे|भीष्म व शिखंडी]]
शिखंडी [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
 
'''शिखंडी''' [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
 
पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला. (भीष्माने अंबेशी लग्न करण्यास नकार दिला होता.) शिखंडी हा [[तृतीयपंथी]] असून शिखंडीच्या रूपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भीष्माचार्यांना अवगत होते. महाभारत युद्धात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहिले नाही किंवा त्यावर शरसंधानही केले नाही. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरून शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारून पितामह [[भीष्म]] यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांच्या शय्येवर) पाडले.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिखंडी" पासून हुडकले