"जयद्रथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला आहे.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
#WPWP
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Jaydrath abduct Draupadi.jpg|इवलेसे]]
'''जयद्रथ''' हा सिंधुदेशाचा नरेश वृद्धक्षत्र याचा पुत्र व [[महाभारत|महाभारतात]] उल्लेखिलेल्या [[सिंधु देश|सिंधु]], [[शिबि]] व [[सौवीर]] देशांचा राजा होता. [[धृतराष्ट्र]] व [[गांधारी]] यांची एकमेव कन्या असलेल्या [[दुःशला|दुःशलेशी]] याचा विवाह झाला. महाभारतीय युद्धात तो [[कौरव|कौरवांच्या]] पक्षातून लढला व [[अर्जुन|अर्जुनाच्या]] हातून मारला गेला. त्याच्या अनेक पुत्रांमध्ये सुरथ नावाचा एक पुत्र होता.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जयद्रथ" पासून हुडकले