"आयत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 91 langlinks, now provided by Wikidata on d:Q209
+image #WPWP #WPWPMR
 
ओळ १:
[[File:Rectangle_Geometry_Vector.svg|thumb|आयत]]
ज्या [[चौकोन|चौकोनाच्या]] समोरासमोरील बाजू समान व चारही कोन ९० अंशाचे असतात, अशा चौकोनाला आयत म्हणतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणून प्रत्येक आयत हा [[समांतरभुज चौकोन]]सुद्धा असतो. आयताचे [[क्षेत्रफळ]] व [[परिमिती]] काढण्यासाढी दोन संलग्न बाजू म्हणजेच त्याचा पाया आणि उंची माहीत असणे आवश्यक आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आयत" पासून हुडकले