"बोरीवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Manual revert मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
अधिकृत भाषा उल्लेख केला आहे
ओळ १३:
}}
'''{{PAGENAME}}''' (Borivali) हे [[मुंबई]]चे उपनगर आहे. हे उपनगर मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात वसले आहे. [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ|मुंबई विमानतळापासून]] बोरीवली १८ किलोमीटरवर तर [[चर्चगेट रेल्वे स्थानक]]ापासून ३३.४ किलोमीटरवर आहे. २०१० च्या जनगणनेत बोरीवलीची लोकसंख्या काही लाखांवर गेली आहे. {{संदर्भ हवा}} संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, एस्सेल वर्ल्ड ही बोरीवलीची काही प्रमुख आकर्षणे आहेत.
 
भाषा : मराठी
 
'''पुढील स्थानक''' : [[कांदिवली]] <BR>
"https://mr.wikipedia.org/wiki/बोरीवली" पासून हुडकले