"तिबोटी खंड्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
ओळ १:
'''तिबोटी खंड्या''' (इंग्लिश:Oriental Dwarf Kingfisher; शास्त्रीय नाव:Ceyx erithaca) हा पावसाच्या सुरूवातीला [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[कोकण]] किनारपट्टीत आढळणारा पक्षी आहे. [[भूतान]], [[श्रीलंका]] इ. देशातून दोन ते तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होवून येथे येतो. पावसाच्या सुरूवातीला आलेले हे पक्षी ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला निघतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/kokan/tiboti-khandya-birds-are-return-journey-140237|title=तिबोटी खंड्या आता परतीच्या प्रवासाला|last=डुबे|first=लक्ष्मण|date=२८ ऑगस्ट २०१८|work=सकाळ ई-पेपर|access-date=१२ जुलै २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><br>
[[File:Oriental_dwarf_kingfisher_(Ceyx_erithaca)_Photograph_by_Shantanu_Kuveskar.jpg|thumb|right|माणगाव येथे भक्ष्य चोचीत पकडलेला खंड्या]]
[[File:Night jungle trek- Black Backed Oriental Dwarf kingfisher (11464407665).jpg|thumb|right|रात्रीच्या वेळी]]
 
नर मादी एकमेकांना शिळ घालून साद देतात. जोडी जमल्यावर एखाद्या ओहळात किंवा ओहळाशेजारी मातीच्या कड्यात नर मादी बीळ करून घरटे करतात. अति मानवी हस्तक्षेपामुळे [[कर्नाळा]] अभयारण्यात या पक्ष्याच्या दर्शनाला बंदी घालावी लागली.
 
[[पाल (नि:संदिग्धीकरण)|पाल]], सापसुरळी, छोटे [[खेकडा|खेकडे]], [[कोळी]], [[बेडूक]] इत्यादी त्याचे आवडते खाद्य. जिथे वाहते पाणी आणि भुसभुशीत जमीन असेल तिथे एक मीटर लांबीचे घरटे तयार करून त्यामध्ये एका विणीच्या मोसमात तीन-चार अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यानंतर वीस दिवसात घरट्याबाहेर येतात तो पर्यंत त्यांची काळजी घेतली जाते.