"अशोक शहाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५०:
'गांधी मला भेटला' ही १९८३मधे प्रसिद्ध झालेली [[वसंत दत्तात्रेय गुर्जर]] यांची पोस्टर कविता होती. त्याच्यावर बाळ ठाकूरांनी काढलेले पाठमोर्‍या गांधीजींचे चित्र होते. चित्राची मांडणी अशोक शहाण्यांनी केली होती. गांधीजींच्या पाठीमागे आपले जे काही सामाजिक वास्तव उरले त्याची कबुली म्हणजे ही गुर्जरांची कविता. ही कविता १९९४ मध्ये ऑल इंडिया बॅंक असोसिएशनच्या द्वैमासिकात जुलै-ऑगस्टला परत प्रसिद्ध झाली, आणि तिच्यावर खटला भरला गेला.
 
या कवितेसंबंधीचा खटला अखेरीस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन संपला.. कवितेचे प्रकाशक देवीदास तुळजापूरकर यांनी ही कवीता 1994 मध्ये जेंव्हा प्रकाशित केली गेली तेंव्हाच कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतिल तर दिलगिरी व्यक्त केली होती त्याचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने देवीदास तुळजापूरकर याना आरोपातून मुक्त केले. कवि वरील खटला अद्याप चालू झाला नाही. कवितेवर कोणीही बंदी आणलेली नाही पण तिच्या अश्लीलते बाबत मुद्दा आज अजूनही न्यायालय प्रविष्ट आहे.{{संदर्भ हवा}}
 
==पुरस्कार==