"जॉर्ज शेल्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कारकीर्द: संदर्भ
ओळ ८:
वयाच्या सव्वीसाव्या वर्षी शेल्लर पर्वतीय गोरीलांच्या अभ्यासासाठी मध्य आफ्रिकेत, सध्याच्या युगांडा, रवांडा आणि कांगो रिपब्लिक यांच्या सीमा एकत्र आलेल्या प्रदेशात गेले. तोवर नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या गोरीलांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती. आपल्या अभ्यासावर आधारित १९६३ मध्ये शेल्लर यांनी ''<nowiki/>'द माउंटन गोरिला: इकॉलॉजी अँड बिहेवियर''' हे पुस्तक प्रसिद्ध केले.<ref name=":0" /> गोरिला हे हिंस्त्र असतात हा तेव्हा असलेला गैरसमज मोडून काढून ते बुद्धिमान, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असतात, असे त्यांनी याद्वारे दाखवून दिले.
 
=== कान्हा अभयारण्यातील अभ्यास ===
{{संदर्भनोंदी}}
शेल्लर यांनी २० डिसेंबर १९६३ ते १७ जानेवारी १९६५ आणि ११ ते ३१ मार्च १९६५ या सुमारे चौदा महिन्यांच्या काळात कान्हा अभयारण्यामध्ये वन्यजीवांचे निरीक्षण आणि अभ्यास केला. या नोंदी 'द डियर अँड द टायगर: अ स्टडी ऑफ वाईल्डलाईफ इन इंडिया' या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.worldcat.org/oclc/648591868|title=The deer and the tiger a study of wildlife in India|last=Schaller|first=George B.|date=1967|publisher=University of Chicago Press|isbn=978-0-226-73633-4|location=Chicago,|oclc=648591868}}</ref>{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:जीवशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:अमेरिकन लेखक]]