"ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२२२ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
[[प्लूटो]] या आकाशस्थ गोलाला पूर्वी ग्रह मानीत असत. सन २००६नंतर त्याला ग्रह मानणे बंद झाले, आता त्याला [[बटुग्रह]] म्हणतात.
 
==''"वक्री ग्रह=='''
ज्योतिष शास्त्रानुसार चंध्र आणि सूर्य सोडले तर उरलेले सर्व ग्रह कधीनाकधी वक्री होतात. म्हणजे आकाशातून प्रवास करताना पुढे जाण्याऐवजी मागे जात आहेत असे दिसते. क्वचित एखादा ग्रह त्याच्या चालू राशीमधून मागच्या राशीत जातो.
२०२० सालच्या मे महिन्यामध्ये अनेक ग्रह वक्री होत/झाले आहेत.
 
==संदर्भ==
बुधवार, १३ मे २०२० रोजी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी शुक्र ग्रह वृषभ राशीत वक्री जाणार आहे. शुक्राची ही वक्री चाल २५ जूनपर्यंत कायम राहील.
{{संदर्भयादी}}
 
११ मे रोजी शनी ग्रह मकर राशीत वक्री गेला होता. शनीची ही वक्री चाल २९ सप्टेंबरपर्यंत राहणार/राहिली आहे.
 
गुरु ग्रहदेखील मकर राशीत वक्री जाणार/गेला आहे. त्याचप्रमाणे वृषभ संक्रांतीचा योगही याच महिन्यात आहे/होता. मे महिन्यात शनी जयंती (वैशाख अमावास्या. २२ मे २०२०) येत/आली असल्यामुळे शनी वक्री गेल्याचा सर्व राशींवर संमिश्र परिणाम दिसून येईल/आला, असे भारतीय ज्योतिषी सांगतात.
 
[[वर्ग:सूर्यमाला]]
५,५९७

संपादने