"शिव तांडव स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Shivatandavstrotram.jpg|अल्ट=शिवतांडवस्तोत्रम् |इवलेसे|शिवतांडवस्तोत्रम् ]][[शिव]] तांडव [[स्तोत्र]] (संस्कृत:शिवताण्डवस्तोत्रम्) हे शंकरांचे स्तोत्र शिवभक्त लंकाधिपती [[रावण|रावणाद्वारे]] रचण्यात आले.
 
== '''कथा''' ==
पौराणिक कथांमध्ये अशी मान्यता आहे की, [[रावण|रावणा]]<nowiki/>ने संपूर्ण [[कैलास पर्वत|कैलास]] पर्वत उचलला होता आणि तो जेव्हा तो पर्वत [[श्रीलंका|लंकेला]] घेऊन चालला होता, तेव्हा त्याला त्याच्या शक्तीवर अहंकार झाला होता. [[शिव|शंकरांना]] त्याचा हा अहंकार नष्ट करायचा होता, म्हणून त्यांनी अंगठ्याने दाब दिला व पर्वत आहे त्या जागी पुन्हा स्थापित झाला. यामुळे रावणाचा हात पर्वताखाली दाबला गेला आणि त्याचा मनातील अहंकार गळून मनात शिवभक्तीचा अंतर्नाद घुमला "शंकर शंकर"- अर्थात क्षमा मागून स्तुती करू लागला. हीच स्तुती म्हणजे शिव तांडव स्तोत्र. ह्या शिव तांडव स्तोत्राने भगवान [[शिव|शंकर]] एवढे प्रसन्न झाले की त्यांनी रावणाला सकळ समृद्धी असणारी [[श्रीलंका|लंकाच]] नव्हे तर ज्ञान, विज्ञान तसेच अमरत्व वरदानरूपात दिले.
 
असे मानले जाते की, मात्र स्तोत्र ऐकल्याने व्यक्तीला धनधान्य, समृद्धी व पुत्रप्राप्ती होते.