"विनायक दामोदर सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
अनावश्यक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६४:
 
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.{{संदर्भ हवा}}
 
==विनायक दामोदर सावरकरांच्या कामगिरीबद्दल महत्त्वाचे मुद्दे (सन १८८३ ते १९६६)==
# १९०० – पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.
# १९०४ – मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.
# १९०६ – ‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.
# वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.
# सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापट यांना (सेनापती बापट यांना) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.
# १९०८ – सावरकरांच्या घरावर धाड. गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.
# अनंत कान्हेरेने १९०९मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.
# न्यायाधीश जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना १९११मध्ये पन्नास वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.
# १९२४मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकारणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.
# वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदुपदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ इत्यादींचे लिखाण केले.
 
==सावरकरांची खोली आणि स्मारके==