"शॅरॉन कॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत सुधारणा
सुधारणा
ओळ १८:
| संकेतस्थळ =
}}
'''शॅरॉन हेल्गा कॉर''' (एमबीईमेंबर ऑफ ब्रिटीश एम्पायर) (जन्म २४ मार्च १९७०) ह्या एक  आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sharoncorr.com/|title=Sharon Corr|website=sharoncorr.com|access-date=2021-05-04}}</ref>त्या ‘द कॉर्स’ ह्या आयरिश बॅंडच्या सदस्या आहेत. त्यांनी १९९० साली, आपले बंधू आणि भगिनी, कॅरोलीन, [[अँड्रिया कॉर|अँड्रिया]] आणि जिम कॉर ह्यांच्याबरोबर ह्या बॅंडची स्थापना केली. त्या चौघांचा हा बॅंड सेल्टीक फोक रॉक आणि पॉप रॉक प्रकारचे संगीत तयार करतो. शॅरॉन ह्या व्हायोलीन, पियानो आणि गिटार वाजतात आणि गातात. त्या आणि त्यांची भावंडभावंडे डंंडाल्क, काऊंंटी लुथ, आयर्लंडचे आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://acharts.co/artist/corrs|title=The Corrs - Music Charts|website=acharts.co|access-date=2021-05-04}}</ref>
==सुरुवातीचे आयुष्य==
त्यांनी वयाच्या सहाव्यावर्षीसहाव्या वर्षी [[व्हायोलिन|व्हायोलीन]] शिकायला सुरुवात केली. त्या आयर्लंडमधील ऑर्केस्ट्रामध्ये व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. आणि त्या आता व्हायोलीन शिकवण्यासाठी पात्र आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20070529135603/http://www.thebiographychannel.co.uk/biography_story/1531:2061/1/The_Corrs.htm|title=The Biography Channel - The Corrs Biography|date=2007-05-29|website=web.archive.org|access-date=2021-05-04}}</ref>
==कारकीर्द==
त्यांनी १९९० सालापासून २००६ सालापासून द कॉर्सबरोबर काम केले. त्यानंतर २०१५ साली व्हाईट लाईट ह्या अल्बमसाठी द कॉर्स हे एकत्र आले होते. द कॉर्स ह्यांच्याह्यांना तिसर्यात्यांच्या अल्बम नंतरतिसऱ्या अल्बमनंतर प्रसिद्धी मिळाली. २००९ साली, शॅरॉन कॉर ह्यांनी त्यांचे पहिले स्वतंत्र एकल गाणे, 'इट्स नॉट अ ड्रीम' प्रसिद्ध केले. त्यांचा ड्रीम ऑफ यू हा अल्बम १३ सप्टेंबर २०१० ह्या दिवशी प्रसिद्ध झाला. त्यांनी ह्या अल्बममध्ये स्वतः लिहिलेले संगीत आणि काही इतरांनी लिहिलेली गाणी व्हायोलीनवर वाजवली आहेत. ह्या अल्बमसाठी त्यांना द कॉर्सला साथ करणारे अँथनी ड्रेनन, कीथ डफी आणि जेसन डफी ह्यांनी साथ केली.
 
२००९ साली, कॉर ह्यांनी त्यांचे पहिले स्वतंत्र गाणे, 'इट्स नॉट अ ड्रीम' प्रसिद्ध केले. त्यांचा ड्रीम ऑफ यू हा अल्बम १३ सप्टेंबर २०१० ह्या दिवशी प्रसिद्ध झाला. त्यांनी ह्या अल्बममध्ये स्वतः लिहिलेले संगीत आणि काही अजून कोणाचे असे त्यांनी व्हायोलीन वरती वाजवले आहे. ह्या अल्बमसाठी त्यांना द कॉर्सला साथ करणारे अँथनी ड्रेनन, कीथ डफी आणि जेसन डफी ह्यांनी साथ केली.
==पुरस्कार==
कॉर्सशॅरॉन भावंडानायांना त्यांच्या संगीत आणि धर्मादाय क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांच्या भावंडांसमवेत राणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्याकडून एम. बी. ई. हा सन्मान मिळाला.
 
==वैयक्तिक आयुष्य==
शॅरॉन कॉर ह्यायांचा रोबर्ट गव्हीन बोनार ह्यांच्याशी विवाहितविवाह होत्याझाला होता. कॅथेल रोबर्टरॉबर्ट जेरार्ड ह्याहा त्यांच्यात्यांचा मुलगा आहे आणि फ्लोरी जीन एलिझाबेथ ही त्यांची मुलगी आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.belfasttelegraph.co.uk/woman/life/sharon-corr-rock-chick-and-yummy-mummy-28722648.html|title=belfasttelegraph|language=en-GB|issn=0307-1235}}</ref>
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शॅरॉन_कॉर" पासून हुडकले