"कबड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ आणि नोंदी: उत्पात काढला
कबड्डी विषयी अधिक माहिती समाविष्ट केली.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Game-asia-kabadi.jpg|thumb|right|300px|कबड्डी]]
'''[[कबड्डी]]''' हा मुळात [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियातला]] व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. हुतुतू या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे.<ref>{{cite encyclopediasantosh | title=कबड्डी | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | ॲक्सेसदिनांक=७ मार्च २०१८ | author=नातू, मो. ना. | volume=३ | edition=ऑनलाईन |दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand3/index.php/khand3-suchi?id=6199}}</ref>

कबड्डी हा एक प्राचीन भारतीय खेळ आहे आणि भारतातील जवळजवळ सर्वत्र तो लोकप्रिय आहे. तर हा खेळ सुरु झाला तरी कधी पासून. या विषयी काही नक्की नाही सांगू शकत परंतु काही तज्ञाच्या मते महाभारताच्या काळात अभिमन्यू ने या खेळची सुरुवात केली होती. काही लोकांच्या नुसार [https://darjamarathicha.in/kabaddi-information-in-marathi/ कबड्डी] हा खेळ भारतामध्ये चार हजार वर्षांपासून खेळाला जातो.

मूळचा भारतीय असलेला हा खेळ [[पाकिस्तान]], [[भूतान]], [[नेपाळ|नेपाल]], [[श्रीलंका]], [[बांगलादेश]], [[मलेशिया]] इत्यादी देशात खेळला जातो. जपान याही देशात तो प्रसारीत झाला आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात,कोणते संघ
 
[[महाराष्ट्र]] व [[मध्य प्रदेश]] या राज्यांत हुतुतू, [[कर्नाटक]] व [[तमिळनाडू|तामिळनाडू]]<nowiki/>मध्ये चाडू-गुडू, [[केरळ|केरळमध्ये]] वंदिकली, [[पंजाब|पंजाबमध्ये]] झबर गगने, तर [[बंगाल|बंगालमध्ये]] दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये [[हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ]], [[अमरावती]] यांनी या खेळाच्या प्रसारासाठी [[बर्लिन]] [[ऑलिंपिक|ऑलिंपिकमध्ये]] प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/कबड्डी" पासून हुडकले