"मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो वाक्यरचना, replaced: भारतातील → भारताच्या using AWB
ओळ १:
 
{{माहितीचौकट रस्ता
|नाव = मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग
Line २९ ⟶ २८:
 
==मार्गाचा तपशील==
मुंबई–पुणे गतिमार्ग [[नवी मुंबई]] शहराच्या [[कळंबोली]] ह्या नोडपाशी सुरू होतो. [[शीव पनवेल महामार्ग]] व [[राष्ट्रीय महामार्ग ४|रा.मा. ४]] येथेच जुळतात. येथून साधारणपणे आग्नेय दिशेने धावत जाऊन हा मार्ग पुण्याबाहेरील [[देहू रोड]] येथे मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या बाह्यमार्गाला (बायपास) येऊन मिळतो. येथून वाहनांना पुण्याकडे अथवा [[पिंपरी चिंचवड]]कडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. [[सह्याद्री]] डोंगररांगेतून वाट काढण्यासाठी [[बोरघाट]]ामध्ये एक्सप्रेसवे व जुना महामार्ग एकत्र धावतात. ह्यामुळे जुन्या बोरघाटामधील अत्यंत तीव्र वळणे व खोल उतारांचा वाहनांना सामना करावा लागत नाही. गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ९ फाटे आहेत: शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, सोमाटणे (तळेगावसाठी), देहूरोड, रावेत (निगडीसाठी) व चिंचवड.
 
मुंबई–पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण ६ बोगदे आहेत. [[खालापूर]] व [[तळेगाव]] ह्या दोन ठिकाणी टोलनाके असून [[मोटार वाहन|मोटार कारना]] एकेरी फेरीसाठी ₹२३० इतका टोल मोजावा लागतो. (हा दर दोनचार महिन्यांनी वाढतो.) दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नाही.
Line ६६ ⟶ ६५:
 
== अमृतांजन पूल ==
दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३०च्या मूळ बांधकामातील कमान म्हणजेच अमृतांजन पूल होय. हा पूल २०१० साली पाटला.
 
'''पुलाचा इतिहास''' :
Line ७८ ⟶ ७७:
'''पूल आणि पर्यटन''' :
 
खंडाळ्याचा घाट आणि तो परिसर नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. या अमृतांजन पुलावरून निसर्गरम्य खंडाळा घाटातील नयनरम्य दृश्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यातून बाहेर पडणारी आगगाडी आदींचे दर्शन होत होते. पर्यटकांसाठी ते एक महत्त्त्वाचे ठिकाण बनले होते. मुंबई/कोकणातील उकाड्यामधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या आल्हाददायी वातावरणाची व थंड हवेची चुणूक जाणवते.
 
'''पूल आणि वाहतुकीस अडथळा''' :
 
६ पदरी असलेला मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग अमृतांजन पुलाच्या खाली ४ पदरी आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या पुलाचे खांब हे वाहतुकीस अडथळा ठरत होते. अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत.
 
'''पूल पाडण्याचा निर्णय व वाद''' :
Line ९५ ⟶ ९४:
'''पुल पाडल्यानंतरची वाहतूक स्थिती''' :
[[चित्र:अमृतांजन पूल.jpg|इवलेसे|अमृतांजन पूल]]
दिनांक १५/०६/२०२० रोजी दुपारी एकच्या सुमारास पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प झाली. खंडाळा बोगदा ते अमृतांजन पूल यादरम्यान तीव्र उतार व वळण असल्याने अपघात होतात. परिणामतः वाहतूक कोंडी होण्याची सबब देऊन ऐतिहासिक महत्वाचा अमृतांजन पूल पाडूनदेखील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/pimpri-chinchwad/traffic-jam-pune-mumbai-expressway-near-new-amrutanjan-bridge-307631|title=|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref> <br />
 
==सुरक्षा ==
Line १११ ⟶ ११०:
{{राष्ट्रीय महामार्ग}}
 
[[वर्ग:भारतातीलभारताच्या द्रुतगतीमार्ग]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील वाहतूक]]