"द ग्रेट खली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन, replaced: जिवन → जीवन (2) using AWB
ओळ १:
{{माहितीचौकट खेळाडू|नाव=द ग्रेट खली|चित्र=Khali cropped.jpg|चित्र_शीर्षक=द ग्रेट खली [[डब्ल्यू.डब्ल्यू.ई.]]त|जन्मनाव=दिलीप सिंह राणा|पूर्णनाव=दिलीप सिंह ज्वाला सिंह राणा|राष्ट्रीयत्व=भारतीय|निवासस्थान=ह्युस्टन ,[[टेक्सास]] , [[संयुक्त राज्य अमेरिका]]|उंची=७ फूट ३ इंच<ref name="wwe.com">https://www.wwe.com/shows/thebash/2007/matches/408116411</ref>|खेळ=व्यावसायीक कूस्ती|जन्म_दिनांक=२७ आॅगस्ट १९७२|जन्म_स्थान=धिराईना , [[हिमाचल प्रदेश]] , भारत.|वजन=१५७ कीलो|वैयक्तिक_उत्कृष्ट=डब्ल्यू . डब्ल्यू .ई. वर्ल्ड हेवीवेट (२००७)|देश=भारत|व्यावसायिक_पदार्पण=आॅल प्रो रेस्लिंग (२०००)|टोपणनाव=* जायंट सिंग
* द ग्रेट खली}}
'''दिलीप सिंह राणा''' हे भारतीय, व्यवसायिक कुस्ती लढणारे कुस्तीचे खेळाडू आहेत. त्यांना त्यांच्या डब्ल्यु डब्ल्यु ई मधील 'द ग्रेट खली' या नावाने ते जगविख्यात आहेत. २००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ई त ते वर्ल्ड हेविवेट च्यांपियन झाले होते.<ref name="wwe.com">https://www.wwe.com/shows/thebash/2007/matches/408116411</ref>
 
== पूर्व जिवनजीवन ==
दिलीप यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. सात भवांडापैकी ते एक होते. त्यांच्या वडिलांचे नाव ज्वाला सिंह , त्यांच्या आईचे नाव तांदी देवी होते. दिलीपचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना लहानपणीच छोटे मोठे मजदूरी काम करावे लागले. त्यांना [[गाईगेंटिजम आजार]] झाला. या मुळे त्यांची उंची खूप वाढली. पुढे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड महणून असताना. त्यांना एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांचा उंचीमुळे पंजाब पोलिसात नोकरी दिली<ref>{{स्रोत बातमी|last=पांडे|first=क्रिती|url=https://www.timesnownews.com/amp/sports/article/happy-birthday-the-great-khali-wwe-great-turns/643463|title=वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खली .|publisher=Timesnow.com|year=२०२०|isbn=|location=भारत|pages=१}}</ref>.
 
== वयक्तिक जिवनजीवन ==
 
'ज्वाला सिंह' आणि 'तांदी देवी' हे दिलीप सिंह राणा यांचे आई बाबा आहेत. २७ फेब्रुवारी २००२ ला त्यांचा विवाह हरमिंदर यांच्याशी झाला. दिलीप - हर्मींदर यांना एक कन्या आहे. आता दिलीप यांना पूर्ण विश्व ओळखते त्या दिलीपचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला परंतु आपल्या अथक प्रयत्नांनी ते विश्वविख्यात कुस्ती खेळाडू बनले<ref>{{स्रोत बातमी|last=पांडे|first=क्रिती|url=https://www.timesnownews.com/sports/article/happy-birthday-the-great-khali-wwe-great-turns/643463|title=वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खली|publisher=टाईम्स नाऊ संकेतस्थळ|year=२०२०|isbn=|location=भारत|pages=१}}</ref>
ओळ ३६:
[[वर्ग:अमेरिका]]
[[वर्ग:हिमाचल प्रदेश]]
[[वर्ग:इंग्रजी विकिवरील पुनर्निर्देशित वर्गास विकिदुवा जोडलेले वर्ग]]
[[वर्ग:विस्तार विनंती]]
[[वर्ग:चित्र हवे]]
[[वर्ग:भारत]]
[[वर्ग:खेळाडूकुस्तीगीर]]
[[वर्ग:कुस्तीगीर]]
[[वर्ग:कुस्ती]]
[[वर्ग:व्यक्ती]]
[[वर्ग:विस्तार विनंती]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]