"तुषार सिंचन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो शुद्धलेखन, replaced: इंजीन → इंजिन using AWB
ओळ १:
[[चित्|इवलेसे|तुषार सिंचन ]]
'''तुषार सिंचन''' पद्धत ही [[ॲल्युमिनीयम]] किंवी [[पीव्हीसी]] पाईपला जोडलेल्या बारीक भोक असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.
 
==फायदे==
ओळ २९:
१३) पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते.
 
योग्य असा आराखडा तयार करून योग्य तितक्याअश्वशक्तीचा आणि दाबाचा पंपसेट वापरल्यास हि तुषार सिंचन पद्धत उपयुक्त ठरते. इलेक्ट्रिक मोटार/डीझेल इंजीनइंजिन, पंप, सक्शन डीलीव्हरी पाईप्स, उपमुख्य नळ्या लॅटरल्स, रायझर, नोझल, एन्दप्लग, बेंड इ. साहित्य सिंचनासाठी लागते.
स्प्रिंकलरला एक मोठा आणि दुसरा लहान नोझल जोडलेला असतो. मोठा नोझल वर्तुळाकार दूरच्या क्षेत्रावर पाणी समप्रमाणात पसरवतो, लहान नोझल जवळील वर्तुळाकार क्षेत्रावर पाणी पसरवतो.पाणी जास्त दाबाने पाईपमधून नोझलद्वारे फावारल्यासारखे बाहेर पडते. नोझल प्रती चौ.इंच ४० पौंड या दाबावर काम करीत असेल, तर साधारणपणे २४० सें.मी.व्यासाच्या वर्तुळाकार क्षेत्रावर पाणी पसरवते. तुषार सिंचनाचा आराखडा तयार करण्यासाठी जमिनीचा प्रकार, जमिनीचा चढ उतार, विहीर, नदी, अगर शेततळ्यातून पाणीपुरवठा, एकूण उपलब्ध पाणी किती तास पाणी उपसु शकतो आणि पिकाचा प्रकार, सिंचन क्षेत्राची लांबी-रुंदी आणि कंटूर नकाशा इ. गोष्टींचा वापर करुन तज्ज्ञ तांत्रिकदृष्ट्या सक्षम तुषार सिंचन प्रणाली बसवितात.